• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी* *स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा* *राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक* *आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष* *रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

कालव्यावरील विद्युत मोटरी उचलल्या वीज जोड तोडले खडकवासल्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

शेटफळगढे, ता 11. : इंदापूर तालुक्यातील निरगुडे परिसरातील खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांच्या मोटर जलसंपदा विभागाने उचलून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आल्याने शेतकरी चिंतातून झाला आहे.

बारामती तालुक्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला उन्हाळ्यात पाणी सोडण्याची तरतूद नसतानाही केवळ राजकीय दबावातून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जवळपास पंधरा दिवस पाणी सोडण्यात आलेले याचा फटका इंदापूर तालुक्यातील पिकांना बसलेला असून जवळपास पंधरा दिवस उशिराने आवर्तन आले आहे.

अशातच इंदापूर तालुक्यातील पूर्व भागात पाणी जात नाही म्हणून शेतकऱ्यांच्या मोटारी उचलण्याचे कारवाई करण्यात आली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पासून सर्व कर्मचारी व अधिकारी या कारवाईदरम्यान उपस्थित होते.

वास्तविक इंदापूर तालुक्यात पाण्याचे आवर्तन सुरू असताना जलसंपदा विभागाने बारामती दौंड हवेली या तालुक्यातील विद्युत मोटारी व पाणी गळती रोखणे जलसंपदा विभागाने गरजेचे होते मात्र इंदापूर तालुक्यातच ही कारवाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. तसेच कालव्या लगतच्या शेतीपंपांचे विज जोडही तोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखीनच असंतोषाचे वातावरण आहे

या कारवाई वेळी आमच्या मोटारी नेऊ नका आम्ही घेऊन जातो अशी विनंती शेतकरी करीत होते. मात्र अधिकारी ऐकत नव्हते आम्ही आमची कारवाई करतो कारवाईला आडवे येऊ नका अन्यथा आपल्यावर पोलीस कारवाई होईल असे सांगितल्यानंतर शेतकरी बाजूला झाले. तर काही शेतकऱ्यांनी प्रशासनावर व राजकीय व्यक्तींवर रोष व्यक्त करून कालव्यामध्ये १५ ते २० मोटारी ढकलून दिल्या.

सात ते आठ मोटारी जलसंपदा विभागाने जेसीबीच्या साह्याने काढून टेम्पोमध्ये भरून घेऊन गेले. शेतकऱ्यांनी मोठा आक्रोश करून कालव्यामध्ये मोटारी ढकलून रोष व्यक्त केला
————-
चौकट

यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही मोटारी बंद ठेवतो आमच्या मोटारी नेऊ नका अशी विनंती करून देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेता कारवाई केली. कारवाई करू नये म्हणून आम्ही राजकीय नेते मंडळींना फोन केले मात्र आमचं दुर्दैव एवढं की आमचे साधे फोन देखील उचलले नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी मोटारी कालव्यात ढकलून दिल्या.
—————-

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025
*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

September 22, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक*

September 15, 2025
तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष*

August 23, 2025
*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे  ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

August 23, 2025
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या - हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group