प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक
शेटफळगढे, ता. 13 : वायसेवाडी (ता इंदापूर)येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रज्ञाशोध परीक्षेत सुयश मिळवले आहे.या परीक्षेत तालुक्याच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये...