• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

गुणवंत विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद- आमदार दत्तात्रय भरणे

गुणवंत विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद- आमदार दत्तात्रय भरणे

भवानीनगर ता.22 :
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,उपाध्यक्ष अमोल पाटील तसेच कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,विविध पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी समाजाप्रती आपण देणे लागतो ही भावना सदैव मनामध्ये ठेवून आयुष्यात यशस्वी होत असताना आई-वडिलांचा गुरुजनांचा तसेच समाजाचा मान ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आई-वडिलांनी वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून तुमच्या शिक्षणासाठी वेळ दिला तसेच पैसा पुरवला आहे,त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आई-वडिलांचे, गुरुजनांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अपार मेहनत करा,कष्ट करा एक दिवस तुम्हाला निश्चितपणे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.तसेच जीवनामध्ये तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडाल त्या क्षेत्रामध्ये स्वतःला सर्वस्वी झोकून देऊन अविरतपणे कष्ट केले आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहिला तर एक दिवस तुम्ही त्या क्षेत्रामध्ये निश्चितच क्रमांक एक वरती राहून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिला. त्याचबरोबर छत्रपती सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांचा देखील सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार भरणे यांनी बोलताना सांगितले की सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर सातत्यपूर्ण अभ्यास तसेच योग्य मार्गदर्शनाची गरज असते.सध्या वेगवेगळ्या शाळा,अकॅडमी तसेच ट्युशन्स अशा वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थी अभ्यास करत असतात. यामुळे स्पर्धा वाढली आहे याच गोष्टी लक्षात घेऊन नियमित अभ्यास करणे गरजेचे आहे .तसेच समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे .जीवनामध्ये संस्कार मूल्य निर्माण करून व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम शिक्षण करते तसेच यशस्वी जीवनाचे ज्ञान हे फक्त शिक्षणातूनच मिळते असेही आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले.

त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील बारावी चा निकाल 96.51% इतका लागला असून इंदापूर तालुक्यातील दहावीचा निकाल 97.45% लागला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

May 11, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 3, 2025
नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील  उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

April 29, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
स्वतःचे मोबाईल बँकिंग अँप वापरणारी आणि 11.11% लाभांश देणाऱ्या इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचा कारभार आदर्शवत

स्वतःचे मोबाईल बँकिंग अँप वापरणारी आणि 11.11% लाभांश देणाऱ्या इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचा कारभार आदर्शवत

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group