• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम* *आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी  म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

इंदापूर ता. 22 : म्हसोबाचीवाडी येथील वनीकरणात आज, दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी, ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत तसेच निसर्गाचे आपल्यावर असलेले ऋण फेडण्याच्या भावनेतून वन्यजीवांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

सध्या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये, या उद्देशाने म्हसोबाचीवाडी येथील वनीकरणातील दोन्ही पानवट्यांमध्ये पाणी सोडण्यात आले. या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे.

वाढदिवस साजरा करताना केवळ आनंदोत्सव न करता निसर्ग आणि वन्यजीवांप्रती आपली जबाबदारी ओळखून राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे.

या वेळी ओंकार नारायण थोरवे, सरपंच राजेंद्र महादेव राऊत, अक्षय साळुंके, यश पवार आणि अविनाश पोपट चांदगुडे हे उपस्थित होते.

“निसर्गाचे रक्षण, वन्यजीवांचे संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक, हाच खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करण्याचा सुंदर मार्ग!”

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी  म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

October 22, 2026
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group