राज्य

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुणे जिल्ह्यात युवा मोर्चा करणार जोरदार स्वागत- अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर ता. ६: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुणे जिल्ह्यात नियोजित दौरा होणार असून या दौऱ्याच्या अनुषंगाने त्यांचे...

Read more

साहित्यदीप प्रतिष्ठानचे ११ शिक्षकांना २०२३ चे राज्यस्तरीय शिक्षक दीप पुरस्कार प्रदान

पुणे ता. 20 सन 2023 चे राज्यस्तरीय शिक्षकदीप पुरस्कार 11 शिक्षकांना प्रदान करण्यात आले.साहित्यदीप प्रतिष्ठान च्या " राज्यस्तरीय शिक्षकदीप पुरस्कार...

Read more

विकास कामांच्या बाबतीत निधी इंदापूर तालुक्यात आणण्याचा आमदार दत्तात्रय भरणे पॅटर्न राज्यात झालाय लोकप्रिय

इंदापूर ता. 30 : तालुक्यातील जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न...

Read more

म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेमुळे आमदार दत्तात्रेय भरणे यांची गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता या ओळखीची राज्याला आली पुन्हा प्रचिती

शेटफळगढे ता.13 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथील विहीर दुर्घटनेत आमदार दत्तात्रय भरणे हे खरोखरच नेहमीप्रमाणे इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या मदतीला...

Read more

म्हसोबावाडी विहीर दुर्घटनेत मशीन मालक विजय काळे व ऑपरेटर अक्षय ढोले व अमोल बोराटे यांनी दाखविले धाडस

शेटफळगढे ता 7 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे एक ऑगस्टला विहिरीच्या कठड्याची सिमेंटची रिंग कोसळून एक ऑगस्टला चार मजूर  मातीच्या...

Read more

अजित पवार व देवेंद्र फडणवीस या एकाच वेळी सत्ता, एकाच वेळी उपमुख्यमंत्री या एकाच दिवशी वाढदिवस या जुळलेल्या योगायोगाची आज राज्यभरच चर्चा

विनायक चांदगुडे पुणे ता. 22 : उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या...

Read more

23 जुलैला रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

भिगवण ता.२१ महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीला शनिवारी २२ जुलै रोजी ६१ वर्षे पूर्ण होत असून , या स्थापना दिनाच्या निमित्ताने...

Read more

इरसालवाडीत दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू 21 जणांना वाचवण्यात यश

  खालापूर, ता. 20 : इरसालवाडी (ता. खालापूर जि. रायगड) येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत .16 जणांचा मृत्यू झाला आहे....

Read more

चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

अहमदनगर ता.19 : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस आणि रिक्षाचालकांची बैठक...

Read more

ताज्या बातम्या

बातम्यांसाठी संपर्क : विनायक पांडुरंग चांदगुडे
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

कॉपी करू नका.