• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

इंदापूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान तयार व्हावा. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निमगाव केतकी येथे प्रतिपादन

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निमगाव केतकी येथील महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेस भेट

इंदापूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान तयार व्हावा.  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निमगाव केतकी येथे प्रतिपादन

इंदापूर : दि.13 : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथे इंदापूर तालुका कुस्तीगीर संघाच्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेस शुक्रवारी (दि.13) सकाळी भेट देऊन आखाड्यामध्ये हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ केला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी कुस्तीगीरांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याला कुस्तीची उज्वल परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील लाल माती कुस्तीसाठी पोषक अशी आहे. इंदापूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान तयार व्हावा.
इंदापूर येथे जानेवारी 2006 मध्ये आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते, अशी आठवण हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली. इंदापूर तालुक्यात कुस्तीच्या वाढीसाठी, कुस्तीगिरांसाठी सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व कुस्तीगिरांचे स्वागत करीत हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तुषार जाधव, पै.सचिन जाधव व त्यांच्या टीमचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव यांचेसह कुस्तीगीर संघ इंदापुर तालुका अध्यक्ष पै.अशोक चोरमले, उपाध्यक्ष पै. सचिन बनकर, सदस्य पै. योगेश शिंदे, पै. संतोष पिसाळ, पै. अस्लम मुलाणी, पै.हनुमंत रेडके,पै. शशिकांत सोनार, पै. कुंडलिक कचरे, पै.युवराज नरुटे, पै. पोपट शिंदे, पै. हनुमंत पवार, पै. सद्दामहुसेन जमादार, पै. गोपाळ वाबळे तसेच निमगाव केतकी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
_____________________________
फोटो:- हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी येथे महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेस भेट देऊन हनुमान मूर्तीचे पूजन केले. तसेच कुस्तीपटूंशी संवाद साधला.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
कळंब  येथील विश्वासराव रणसिंग महाविदयालयात महाविद्यालयात स्टार्ट अप क्रिएशन कार्यशाळा संपन्न

कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविदयालयात महाविद्यालयात स्टार्ट अप क्रिएशन कार्यशाळा संपन्न

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group