• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित* *म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन* *युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी* *स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

इरसालवाडीत दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू 21 जणांना वाचवण्यात यश

ढिगाराखाली आणखी 70 जण अडकल्याची भीती,अंधारामुळे मदत कार्य थांबवले शुक्रवारी सकाळी पुन्हा सुरू होणार

रायगड मध्ये ईशाळवाडी  संतत धार पावसामुळे दरड कोसळली दरड 7 जणांचा मृत्यू 80 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले यश

 

खालापूर, ता. 20 : इरसालवाडी (ता. खालापूर जि. रायगड) येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत .16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 21 जणांना वाचविण्यात यश आले. आहे . मातीच्या डिगाराखाली आणखी 70 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

सध्या  अंधार पडू लागल्याने मदत व बचाव कार्यात अडथळा येत आहे त्यामुळे मदत कार्य थांबवण्यात आले असून शुक्रवारी सकाळी पुन्हा सहा वाजता या बचाव कार्याला सुरुवात केली जाणार आहे.

बुधवारी रात्री 48 कुटुंब राहत असलेल्या या इरसालवाडी गावावर रात्री साडेदहाच्या सुमारास या गावावर भूस्खलनामुळे संपूर्ण गाव मातीच्या ढिगाराखाली संपूर्ण गाव गाडले गेले.

त्यानंतर याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासन व राज्य सरकारनेही मदत व बचाव कार्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले.

दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाची दोन पथके आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र पाऊस चालू असल्याने उंचीवरील भाग असल्याने व तेथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मदत कार्य करण्यात अडथळा येत आहे .

तरीही युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे..

अंधार अंधार पडू लागले नाही मदत व बचाव कार्य थांबविण्यात आले असून शुक्रवारी 21 जुलैला पुन्हा सकाळी सहा वाजता मदत व बचाव कार्य सुरू केले जाणार आहे. .
विशेष बाब म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पहाटे साडेतीन वाजता तर त्यानंतर लगेचच मंत्री उदय सामंत हे दोघेही घटनास्थळी पायी जाऊन दाखल झाले होते.  त्यामुळे पहाटेपासूनच मदत व बचाव कार्याला प्रशासनाच्या मदतीने सुरुवात केली.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी स्वतः दुपारी पाऊलवाटेने पायी घटनास्थळी जात दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत हे घटनास्थळी थांबूनच असल्याने प्रशासनाच्या मदतीने तत्काळ मदत व बचाव कार्याला गती देता आली . त्यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत झाली आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

October 21, 2025
म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

*म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन*

October 21, 2025
*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

October 19, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025
*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

September 22, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
यूपीएससी व एमपीएससी परिक्षेसह विविध क्षेत्रात यश व पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा  झणझणे परिवार व डाळज ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

यूपीएससी व एमपीएससी परिक्षेसह विविध क्षेत्रात यश व पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा झणझणे परिवार व डाळज ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group