• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला आली यश…. सुर्वे समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या…… होणाऱ्या उपाययोजनातून इंदापूरच्या शेती सिंचनाला खडकवासल्यातून मिळणार आगामी काळात ज्यादा पाणी…..

विधिमंडळाच्या अधिवेशनात जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार दत्तात्रय भरणे यांना उत्तर , इंदापुरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान

इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

मुंबई ता.4 : विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या शेती सिंचनाच्या हक्काच्या पाण्यावरून तसेच सणसर जोड कालव्याच्या पाण्यावरून आमदार दत्तात्रय भरणे आक्रमक झाले. यासंदर्भात 3 जुलै रोजी विधिमंडळात थेट जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले . व इंदापूरच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी द्या. अशी आग्रही मागणी श्री भरणे यांनी विधिमंडळात अधिवेशनादरम्यान केली.

विधिमंडळात लक्षवेधी प्रश्न मांडत आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की “खडकवासला प्रकल्पातून पुणे शहराला मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा सध्या जास्त पाणी पिण्यासाठी दिले जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम या प्रकल्पातून शेती सिंचनासाठी काढण्यात आलेल्या उजवा खडकवासला कालव्याद्वारे सिंचित होत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनावरती होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी शासन स्तरावरून ज्या उपाय योजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या संदर्भात मुद्दे उपस्थित करत आमदार दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारले.

यात प्रामुख्याने टाटा धरणाचे पाणी वळवून ते कधी इंदापूरच्या शेती सिंचनाला देण्यात येणार आहे. याचा खुलासा करावा. तसेच या संदर्भात नेमलेल्या सुर्वे समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या किंवा नाही या संदर्भात प्रश्न विचारले.

यावर जलसंपदा मंत्री श्री फडणवीस यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांविषयीची असलेली आत्मीयता लक्षात घेऊन यावर तात्काळ उत्तर दिले.

यानुसार सुर्वे समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या सुर्वे समितीने सुचवल्याप्रमाणे तसेच इतर अनेकही या संदर्भात असलेल्या उपाययोजना लवकरच करण्यात येतील. इंदापूरच्या शेती सिंचनाला आगामी काळात जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना उत्तरा दरम्यान दिली. .

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
वायसेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील  चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगविला पालखी सोहळा

वायसेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगविला पालखी सोहळा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group