• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कडून बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कडून बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी

इंदापूर: दि.18 : माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथे भेसळयुक्त रासायनिक खतांमुळे नुकसान झालेल्या द्राक्षाबागांची शनिवारी (दि.18) पाहणी केली. नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निश्चितपणे न्याय मिळवून देऊ, असा दिलासा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
बोरी गावातील सुमारे 33 शेतकऱ्यांच्या 150 एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे संपूर्ण पिक गेल्या महिन्यामध्ये भेसळयुक्त रासायनिक खतांमुळे वाया जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या खतांमध्ये तणनाशकाचा अंश असल्याचे सांगण्यात येत आहे. या हानी झालेल्या द्राक्ष बागांची हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी नुकसानग्रस्त भेसळयुक्त खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर व विक्रेत्यांवर पंचायत समितीने जंक्शन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहे. खत कंपनी व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना वैयक्तिकपणे गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळावी,अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, नुकसानाची तीव्रता जास्त असल्याने अनेक द्राक्ष बागा काढून टाकाव्या लागतील, अशी स्थिती दिसत आहेत. तर जमिनीमध्ये भेसळीची खते मिसळल्याने दोन वर्षे नवीन द्राक्ष बागा या जमिनीमध्ये घेता येणार नाहीत. पंचायत समितीने तपासणीसाठी पाठवलेल्या भेसळयुक्त खताच्या नमुन्यांचे अहवाल लॅब कडून सोमवार पर्यंत येणार आहेत.बोरी गावातील एकही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, द्राक्ष बागांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या कंपनीवर शासनाने कडक कारवाई करावी, या संदर्भात कृषी आयुक्त पातळीवर स्वतंत्रपणे चौकशी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना जास्तीत नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ,असे यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील नमूद केले.
यावेळी वसंतराव मोहोळकर, रामदास शिंदे, निवृत्ती गायकवाड, दिनकर शिंदे, लालासो सपकळ, पिंटू माने, रमेश शिंदे, चंद्रकांत बोराटे, गणेश शिंदे, दशरथ शिंदे, सुधाकर चांगण, महेश ठोंबरे, धनाजी सांगळे, महेंद्र चव्हाण सह शेतकरी उपस्थित होते.

•चौकट :-
हर्षवर्धन पाटील यांची कृषी आयुक्तांशी चर्चा!-
बोरीतील द्राक्ष बागांच्या नुकसानी संदर्भात माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अडचणीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी कृषी आयुक्तांकडे केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
_____________________________
फोटो:- बोरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
शेतकऱ्यांच्या दूध दरात वाढ करण्यासंदर्भात कर्मयोगी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांची दुग्ध विकास मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा

शेतकऱ्यांच्या दूध दरात वाढ करण्यासंदर्भात कर्मयोगी निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांची दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group