• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

23 जुलैला रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

23 जुलैला रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे  आयोजन

भिगवण ता.२१ महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीला शनिवारी २२ जुलै रोजी ६१ वर्षे पूर्ण होत असून , या स्थापना दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या पुढाकाराने विविध उपक्रम आयोजिले आहेत ,

रविवारी २३ जुलै रोजी शिक्षक समिती च्या स्थापना दिनाचे औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर येथे कार्यकारिणी नेतृत्व विकास कार्यशाळा अयोजिली असल्याची माहिती शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ आणि जिल्हा सरचिटणीस संदीपआप्पा जगताप यांनी निवेदनाद्वारे दिली .

तापडिया नाट्यमंदिर , निराला बाजार , छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी २३ जुलै रोजीच्या नियोजित कार्यकारिणी नेतृत्व कार्यशाळेस शिक्षक समिती चे राज्यनेते उदय शिंदे , राज्य अध्यक्ष विजय कोंबे , राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि माजी राज्य अध्यक्ष काळूजी बोरसे , डी. पी. जाधव , गोपाल तुरे आणि विजय साळकर मार्गदर्शन करणार असल्याचे राज्य शिक्षक समिती चे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर , जिल्हा शिक्षक नेते शरद निंबाळकर , विभागीय संघटक चंद्रकांत डोके यांनी सांगितले .

. राज्य कार्यकारिणी , राज्यातील सर्व जिल्हा शाखा प्रमुख पदाधिकारी , तालुका शाखा , महिला आघाडी , शिक्षक समितीच्या उर्दू आणि डी. सी. पी. एस . शाखेचे पदाधिकारी , शिक्षक बँकांचे आणि जिल्हा, तालुका शिक्षक पतसंस्थेचे सर्व विद्यमान कार्यकारी मंडळ, संचालक उपस्थित राहणार असल्याचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी , कोषाध्यक्ष सुनील लोणकर , संपर्कप्रमुख बापू जाधव यांनी स्पष्ट केले .

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे  तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे  शेतकऱ्यांचे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group