• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित* *म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन* *युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

आगामी शिक्षक भरती प्रक्रिया बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर दुरुस्त करून करावी

अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अँड पांडुरंग जगताप यांची मागणी

गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

भिगवण ता.27 : महाराष्ट्र राज्यामध्ये 30 हजार शिक्षक भरती केली जाणार असल्याबाबतची घोषणा राज्य शासनाच्या वतीने केलेली आहे .सदरची शिक्षक भरती करीत असताना बिंदू नामावली म्हणजेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रोस्टर भरून करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अँड पांडुरंग जगताप यांनी केली आहे

याविषयी अधिक माहिती देताना श्री जगताप पुढे म्हणाले,” प्रत्येक प्रवर्गातील शिक्षकांची नमूद प्रवर्गामध्ये नोंद करून त्याप्रमाणे भरती केली जाते परंतु सध्या राज्यामध्ये चालू असलेल्या आंतर जिल्हा बदली तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या बिंदूनामावली म्हणजेच रोस्टरमध्ये झालेल्या घोळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक खुल्या प्रवर्गातील शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे नुकसान होत आहे .

त्यासाठी सन 2023 मध्ये पवित्र पोर्टल द्वारे होत असलेल्या शिक्षक भरतीमध्ये खुल्या व ई डब्ल्यू एस प्रवर्गाकरिता ज्या प्रमाणात आरक्षित टक्केवारीच्या पेक्षा कमी जागा येत असल्याकारणाने महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषद यामध्ये बिंदू नामावली तपासणीचे काम शासनाच्या आदेशाने चालू केलेले होते

परंतु त्या तपासणीमध्ये खुल्या प्रवर्गातील बिंदू वर मागासवर्ग प्रवर्गाच्या बिंदूचे अतिक्रमण होत आहेअसे निदर्शनात आले आहे तसेच बिंदू नामावली मध्ये अनियमिता असल्यामुळे खुल्या व ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या जागा अतिशय कमी येत आहे त्यामुळे त्या प्रवर्गातील बिंदूंना त्याच प्रवर्गात दाखवण्यात यावे .

तसेच त्यामध्ये निवड प्रक्रिया उपलब्ध नसणे. नियुक्त आदेश उपलब्ध नसणे .जात पडताळणी दाखला उपलब्ध नसणे . EWS प्रवर्गाची कोणतीही भरती झालेली नसताना देखील अनेक जिल्हा परिषदेमध्ये ई डब्ल्यू एस च्या बिंदूंवर अगोदर वेगळ्या प्रवर्गात नियुक्त झालेल्या लोकांना दर्शविण्यात येणे.. जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दर्शविण्यात येत आहे .

वस्ती शाळा शिक्षकांची नियुक्ती देताना खुल्या प्रवर्गांमध्ये दर्शवण्यात आलेले आहे .पुरावे नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखवण्यात येत आहे अशा प्रकारच्या त्रुटी समाविष्ट केलेल्या निदर्शनास येत आहे

त्यामुळे अनेक खुल्या प्रवर्गातील शिक्षकांवर यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला होता व आहे त्यामध्ये राज्य शासनाचे वतीने योग्य ती पावले उचलून पूर्वी झालेल्या बिंदू नामावलीमध्ये दुरुस्ती करून आंतरजिल्हा बदली शिक्षक भरतीमध्ये बिंदुनामावलीप्रमाणे योग्य व काटेकोरपणे दुरुस्ती करावी.

खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना योग्य न्याय द्यावा तसेच सदर बिंदूनामावली मध्ये घोळ करणाऱ्या अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी तसेच भविष्य काळामध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या 30 हजार शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सदर बिंदूनामावलीप्रमाणे रोस्टर दुरुस्ती करून आरक्षणाच्या टक्केवारीनुसार खुल्या प्रवर्गातील जागा थेट भरण्यात याव्यात.

अशी राज्य शासनाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे.

परंतु सदर मागणीची दखल न घेतल्यास नाईलाजासत्व राज्यातील खुल्या प्रवर्गातील शिक्षक बांधवांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर सनदशीर मार्गाने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सोबत येणाऱ्या शिक्षक संघटनांना बरोबर घेऊन अतिशय तीव्र पद्धतीने जन आंदोलन करणार आहे.

मग त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला शासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असेही श्री जगताप यावेळी बोलताना म्हणाले

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

October 21, 2025
म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

*म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन*

October 21, 2025
*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

October 19, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून लवकरच  आवर्तन -माजी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूरला रस्ते व इमारतींच्या बांधकामाकरिता १४४ कोटींचा निधी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group