• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

म्हसोबावाडी येथे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न

राष्ट्र घडणीसाठी युवकांच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वपूर्ण - राजेंद्र केसकर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती

म्हसोबावाडी येथे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न

इंदापूर ता. 18 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर 2024 चे उद्घाटन समारंभ दि. 17 जानेवारी 2024 रोजी म्हसोबावाडी येथे उत्साहात पार पडले.

सदर कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री. राजेंद्र केसकर, हर्षदा खारतोडे आणि ऋषिकेश हंगे, इन्स्पेक्टर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, राजेंद्र राऊत, सरपंच, म्हसोबावाडी,रमेश चांदगुडे, उपसरपंच अँड.तुषार झेंडे पाटील, , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भरत शिंदे उपप्राचार्य शामराव घाडगे कार्यक्रम अधिकारी मंगल गावडे डॉ राहुल तोडमल डॉ. मंगेश कोळपकर यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. मंगल गावडे- माळशिकारे, कार्यक्रम आधिकारी यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगून या विशेष श्रमसंस्कार शिबिरात होणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावर्षी श्रमदानाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहेत. तसेच यावर्षी शिबिरात ग्रामसफाई, ग्राम सौर सर्वेक्षण, जलसंवर्धन, मूल्यशिक्षण, पर्यावरण संवर्धन व जागृती, जैवतंत्रज्ञानाद्वारे जैव ग्राम शाश्वत विकास इ. अशा विविध उपक्रमांचा सहभाग करून घेतला आहे. या शिबिरादरम्यान पुणे विद्यापीठ आणि विविध शासकीय अधिकारी, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी इ. मान्यवर हे या शिबिरास सदिच्छा भेट देणार आहेत .या सर्वांबद्दल माहिती देऊन कार्यक्रमाधिकारी, प्रा. मंगल गावडे यांनी शिबिराची दिनचर्या ही मुलांना समजावून सांगितली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र केसकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांंबरोबरच शैक्षणिक जीवनात राष्ट्रीय सेवा योजना सारख्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपले व्यक्तिमत्व तसेच शैक्षणिक घडामोडींचा विकास करावा याबद्दल विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करताना त्याची सुरुवात आणि येणाऱ्या यश- अपयश यांना कशाप्रकारे सामोरे जावे याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, अँड. तुषार झेंडे पाटील, राज्य ग्राहक संरक्षण संघटनेचे सदस्य यांनीही आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना या शिबिराचे महत्त्व पटवून दिले आणि यातून मिळालेल्या अनुभवाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.

उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सलमा शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. कांचन खिरे तर आभार प्रा. तृप्ती कदम यांनी केले.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
युवा उद्योजक संदीप पवार यांच्या वतीने म्हसोबावाडी येथील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना स्पोर्ट किटचे वाटप

युवा उद्योजक संदीप पवार यांच्या वतीने म्हसोबावाडी येथील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना स्पोर्ट किटचे वाटप

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group