• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात बक्षिस वितरण गुणवंत खेळाडुंचा सत्कार संपन्न

पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात बक्षिस वितरण  गुणवंत खेळाडुंचा सत्कार संपन्न

पळसदेव दि.२७ : पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुणवंत खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून खेळाडूना सन्मानित करण्यात आले.

दरम्यान पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण आले. प्रभातफेरी,ध्वजारोहण स्काऊटगाईड संचलन ,सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध गुणदर्शनाचे बक्षीस वितरण घेण्यात यावेळी आले.विद्यालयातील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मल्ल अहिल्या शिंदे, राष्ट्रीय शालेय सायकलिंग नॅशनल स्पर्धेतील विजेता खेळाडू हरीश डोंबाळे , धर्नुविद्या-आर्चरी तिरंदाजी राज्यस्तरीय स्पर्धेतील खेलो इंडिया खेलोतील यशस्वी खेळाडु अविष्कार शिंदे, राष्ट्रीय ज्युदो कराटे स्पर्धा व खेलो इंडिया यशस्वी खेळाडू ओम हिंगमिरे,राज्यस्तरीय शालेय धावण्याच्या (रनिंग) स्पर्धेतील यशस्वी खेळाडु बालाजी अडवाल आदि खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बिभीषण शेरखाने यांचा सेवापूर्ती गौरव सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.

विद्यार्थी वक्त्यांची भाषणे ,अध्यक्षीय मनोगत , खाऊ वाटप ,सस्नेह भोजन आदि कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले . याप्रसंगी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे संचालक बबन काळे बाळासाहेब नायकवाडी पळसदेवचे सरपंच अजिनाथ पवार उपसरपंच कैलास भोसले ग्रामविकास अधिकारी तुकाराम शिंदे ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर महेंद्र काळे अंकुश जाधव विकास शिंदे पुष्पलता काळे जयश्री शेलार सोमनाथ जाधव बाळासाहेब गांधले एकनाथ शेलार ,माजी सैनिक ,विद्यालयाचे प्राचार्य बाळु काळे पर्यवेक्षक विकास पाठक अशोक जाधव तानाजी इरकल सहकारी सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ पालक आदिसह शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले आभार अविनाश शेलार यांनी मानले .*

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
म्हसोबावाडी  शाळेला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत  उपविजेतेपद

म्हसोबावाडी शाळेला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group