• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

इंदापूर तालुक्यात दुष्काळी स्थितीमुळे 2 हजार 132 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कमी पेरणी

इंदापूर तालुक्यात दुष्काळी स्थितीमुळे 2 हजार 132 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कमी पेरणी

शेटफळगढे ता.. २५ : पावसाने ओढ दिल्याने इंदापूर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे गतवर्षी तालुक्यात 23 हजार 204 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र यावर्षी या क्षेत्रामध्ये घट होऊन केवळ 21 हजार 72 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे जवळपास तालुक्यात 2 हजार 132 हेक्टर क्षेत्रावर कमी पेरणी झाली आहे.

तालुक्यात बाजरी व मका !या दोन पिकासाठी 13 हजार 458 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती त्यामध्ये मका 12 हजार 717 व बाजरी 736 हेक्टर आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने ही पिके धोक्यात आली आहे

याबरोबरच सोयाबीन 220 हेक्टर व चारा पिके 2025 हेक्टरवर पेरणी झाली होती पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होऊन देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने विहिरीचे पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना विहिरीचे पाणी देणे देखील शक्य झाले नाही परिणामी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत मात्र काही ठिकाणी कालव्यालगत असलेली पिके काही प्रमाणात वाचली आहेत मात्र येत्या तीन-चार दिवसात पाऊस न पडल्यास संपूर्ण हंगामच वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत पाऊस येईल या आशेने शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पेरणी केली मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे

तालुक्यात सर्वाधिक मका व बाजरीची लागवड भिगवन मंडलात झाले आहे या मंडळात शेटफळगढे, निरगुडे ,म्हसोबाची वाडी ,पिंपळे, अकोले ,पोंधवडी, वायसेवाडी, इत्यादी गावांचा समावेश असून या भागातील खडकवासल्याच्या कालव्याच्या आवर्तनामुळे कालव्यावर अवलंबून असलेली काही पिके वाचली आहेत खरीप बरोबरच या परिसरात दरवर्षी ऊस लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र लागवडीवरही परिणाम झाला असून सुमारे 50 टक्के लागवड दरवर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे त्याचा परिणाम साखर कारखान्यांवरही होणार आहे चालू हंगामाचा ऊस चारा पिकासहित मोठ्या प्रमाणात जात असल्याने गाळपाचे प्रमाणही कमी होणार आहे त्यामुळे गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
———————————–

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूरच्या शेती सिंचनासाठी खडकवासला कालव्यातून लवकरच  आवर्तन -माजी मंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर तालुक्यातील 34 कामांकरिता सामाजिक न्याय विभागा अंतर्गत 5 कोटीचा निधी मंजूर.

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group