• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासले पाहिजेत- आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

निमसाखर येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ संपन्न..

शालेय जीवनामध्ये शिक्षणाबरोबर मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासले पाहिजेत- आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन

निमसाखर ता. 15 : शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे मैदानी खेळ सुद्धा अंगी जोपासून शालेय क्रिडा स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
निमसाखर ता.इंदापूर येथील एन.ई.एस.हायस्कूल येथे आज तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला,यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी आ.भरणे यांनी त्यांच्या शालेय जिवनातील आठवणींना ऊजाळा देताना सांगितले की,पूर्वीच्या काळी शालेय जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच खेळाकडे सुद्धा एक उत्तम करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन पालकांमध्ये होता.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कुस्ती, खो-खो,हॉलीबॉल,कबड्डी तसेच ॲथलेटिक सारख्या खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी घरच्यांकडून प्रोत्साहन मिळायचे.म्हणून त्याकाळी गावोगावी अनेक प्रतिभा संपन्न खेळाडू घडले गेले.परंतु आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये आणि स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण अक्षरशः हरवले असून मैदानी खेळांकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची खंत यावेळी आमदार भरणे यांनी व्यक्त केली.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लहानपणापासून विद्यार्थ्यांचा मातीशी संपर्क तुटला असल्यामुळे अलीकडच्या काळात आरोग्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे नियमित व्यायाम करणे हे क्रमप्राप्त बनले आहे.यासाठी विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांनी नियमित व्यायाम करावा या भुमिकेतून आपण गावोगावच्या शाळांना खेळाचे साहित्य,क्रीडांगण व प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रयत्न केला असून यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी तालुक्यामध्ये मंजूर करून आणला असल्याने त्याचेच फलित म्हणून सध्या तालुक्यातील शेकडो विद्यार्थी खेळाडू विविध स्पर्धांमध्ये उज्वल यश मिळवताना दिसत असल्याचे त्यांनी निक्षुन सांगितले.
त्याचबरोबर एन.ई.एस.हायस्कूल ला आपण न मागता जवळपास २५ लाखांचा निधी दिला असून भविष्यात सुद्धा या संस्थेच्या भरभराटीसाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आ.भरणे यांनी दिली.तसेच आमदार भरणे यांनी विद्यार्थ्यांसोबत काही काळ कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ,संस्थेचे चेअरमन राजेंद्र रणवरे,सचिव धनंजय रणवरे,नंदकुमार रणवरे,उपाध्यक्ष पप्पू रणवरे,क्रीडा अधिकारी महेश चावले,विजय रणवरे, पोपट कारंडे,युवराज म्हस्के,संतोष रणसिंग,विनोद रणसिंग,प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

May 11, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 3, 2025
नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील  उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

April 29, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उजनीतून भीमा नदीमध्ये 18 सप्टेंबर पासून  पाणी सोडण्याचा निर्णय : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

उजनीतून भीमा नदीमध्ये 18 सप्टेंबर पासून पाणी सोडण्याचा निर्णय : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group