• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित* *म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन* *युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

तेजस देवकाते यांची भाजपच्या पुणे जिल्हा सचिव (चिटणीस)पदी निवड

तेजस देवकाते यांची भाजपच्या पुणे जिल्हा सचिव (चिटणीस)पदी निवड

भिगवण ता. 23 : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील तेजस एकनाथ देवकाते यांची पुणे जिल्हा भाजपच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तेजस देवकाते हे भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून यापूर्वी कार्यरत होते. ते सध्या मदनवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी दुसऱ्यांदा कार्यरत असून यापूर्वी त्यांनी मदनवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद भूषविलेले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रभावीपणे काम केलेले असून निर्मल वारी अभियान, विविध आंदोलने,मन की बात, परीक्षा पे चर्चा,हर घर तिरंगा अभियान, तिरंगा रॅली,रक्तदान शिबिरे पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडले तसेच कुस्ती स्पर्धा ,दहीहंडी महोत्सव यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.तालुक्यातील प्रभावी युवा कार्यकर्ता, उत्तम संघटन कौशल्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी असलेला थेट जनसंपर्क आणि लढाऊ वृत्ती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.त्यामुळे पक्षाला त्यांच्या निवडीचा फायदा होणार आहे.

निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील,मा.मंत्री हर्षवर्धन पाटील,आमदार राम शिंदे,आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वात देवकाते यांना काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळालेली आहे.

चौकट-
पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन युवकांची मजबूत फळी भाजपसोबत उभी करण्याचा निर्धार केला असून युवा मोर्चाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून फादर बॉडी मध्ये नियुक्ती मिळालेली आहे. माजी मंत्री
मा. हर्षवर्धन पाटील साहेब यांनी युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी तसेच आता जिल्हा सचिवपदी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
– तेजस देवकाते सचिव,भाजप पुणे जिल्हा

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

October 21, 2025
म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

*म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन*

October 21, 2025
*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

October 19, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस पदी आकाश कांबळे यांचे निवड

भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस पदी आकाश कांबळे यांचे निवड

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group