• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

लुमेवाडी दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी व लुमेवाडी ते बंधारा रस्त्यासाठी 50 लाख निधी मंजूर करणार माजी मंत्री दत्तात्रय भरणे अशी ग्वाही

आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करून घेतले दर्शन

लुमेवाडी दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा निधी व लुमेवाडी ते बंधारा रस्त्यासाठी 50 लाख निधी मंजूर करणार  माजी मंत्री दत्तात्रय भरणे अशी ग्वाही

इंदापूर ता.८ : तीर्थक्षेत्र लुमेवाडी तालुका इंदापूर येथील हाजी-ए-मिल्लत सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपुरी बाबा यांचा उरुस शुक्रवार दि. 6 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर दरम्यान चालु आसुन शनिवार दि.7 ऑक्टोंबर रोजी मुख्य ऊरसा दिवशी सायंकाळी
माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी या उरुसा निमित्त सूफी संत हाजी हाफीज फतेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या मजारवर फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
लुमेवाडी येथील जोधपुरी बाबांच्या यात्रे निमित्त भाविकांच्या जनसमुदाया समोर बोलत असताना दत्तात्रय भरणे म्हणाले की मला आज बाबांच्या पावन भूमीमध्ये आनंद होत आहे . माझा एक स्वभाव आहे की गोरगरीब व सर्व लोकांसाठी जेवढी मदत करता येईल असा माझा प्रयत्न नेहमीच असतो लोकांचे भल करता येईल , लोकांमध्ये जेवढ जाता येईल तेवढाच मला आनंद होतो .
मागासवर्गीय दलीत वस्तीमध्ये कॉंक्रिट रस्ता कधी होता का आज बाबांच्या साक्षीने सांगतो की संपूर्ण दलित वस्ती सुधारण्यासाठी जेवढे जास्त प्रयत्न करता येईल तेवढा इथून पुढेही मी विकास निधी कमी पडु देणार नाही. तालुक्यातील जनतेने माझ्यावर दिलेला विश्वास याचा कधीच विसर पडू देणार नाही असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी आजी ,माजी, सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य भाविक भक्त ,,व दर्गा कमिटी आणी महीला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोठ्या भक्ती भावाने हा उरूस सालाबाद प्रमाणे साजरा होत आसतो. बाबांच्या दर्ग्यावर विद्युत रोषनाही मोठ्या उत्साहात करण्यात आलेली आहे. मिठाई व खेळणी यांचे स्टॉल चा बहुसंख्येने जास्तीत जास्त भाविक भक्त याचा आनंद घेत आहेत. बाबांच्या उरसासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहेत . यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की.बाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आसल्यामुळे दुसऱ्यांदा आमदार होऊन जनतेची सेवा केली याचा मला आज आनंद आहे.
तीर्थक्षेत्र लुमेवाडी परिसर विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गावातील ग्रामस्थ व भाविक आणि नागरीकान सोबत त्यांनी संवाद साधला.मिठाई व खेळण्याची खरेदी करून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लहान बालकांना मिठाई व खेळण्याचे वाटप करण्यात आले .उरसाच्या शेवटच्या दिवशी महा प्रसाद घेऊन यात्रेची सांगता होईल .
————————————-

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
भरणेवाडी येथील आरोग्य शिबिरात   ३ हजार ५०० रूग्णांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ

भरणेवाडी येथील आरोग्य शिबिरात ३ हजार ५०० रूग्णांनी घेतला आरोग्यसेवेचा लाभ

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group