• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेटफळगढे ता. 15  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेसाठी दिल्या जाणाऱ्या वैयक्‍तीक सिंचन विहीरीच्या अनुदानात सरकारने वाढ करावी. व विहीर खोदण्यासाठी कमाल पाच लाख रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ज्या शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे विहिरी खोदता येत नाहीत. अशा शेतकऱ्यांना आपली जिरायत शेती बागायत करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून सिंचनाच्या सुविधेसाठी वैयक्तिक स्वरूपाच्या विहिरी सरकारच्या वतीने दिल्या जात आहेत. यासाठी त्या शेतकऱ्याकडे किमान दीड ते कमाल पाच एकर शेत जमीन असणे आवश्यक असून शेत जमिनीत विहीर पड किंवा बोअरवेल नसावे. व त्या शेतकऱ्याचे मागील तीन वर्षाचे शेत जमिनी मधील पीक पाणी जिरायत असावे. अशी अट आहे. यापूर्वी २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने विहिरीच्या अनुदानात दोन लाखावरून वाढ करून या अनुदानाची कमाल मर्यादा तीन लाख रुपये केली होती. तर सध्याच्या महायुतीच्या सरकारने या विहिरीसाठी चे अनुदान चार लाख रुपये केले आहे. मात्र आता या निर्णयास जवळपास दोन वर्षाचा  कालावधी झाला आहे .

परंतु वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे अनुदान अपुरे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारण मजुरांद्वारे विहिर खोदत असताना मजुरांना शेतकऱ्याला प्रति दिवसाला सहाशे रुपये द्यावे लागत आहेत. मात्र रोजगार हमी योजनेतून केवळ सव्वा दोनशे रुपये मजुरी दिली जात आहे. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांना चारशे रुपये जवळचे घालावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत जात आहे. या शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मजुरीच्या दरात वाढ होणे गरजेचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांना विहीर पूर्ण झाल्यावर सिमेंट कॉंक्रीटची रिंग टाकावी लागत आहे. सध्या खडी वाळू स्टील याच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे या विहिरी पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर पूर्ण करण्यासाठी सध्या जवळपास पाच लाख रुपये लागत आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांकडे वरची ही रक्कम जवळ नसल्याने आपल्या विहिरीची कामे अपूर्ण ठेवावी लागत आहेत. त्यामुळे सरकारने वाढत्या महागाईचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी विहिरीच्या अनुदानात वाढ करणे गरजेचे आहे.
—————————————

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयाच्या विद्यार्थिनीची भरारी

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयाच्या विद्यार्थिनीची भरारी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group