• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

दफ्तर तपासणीचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात अनुकरणीय

इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांचे प्रतिपादन

दफ्तर तपासणीचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात अनुकरणीय

डॉ. संदेश शहा पत्रकार इंदापूर

इंदापूर ता. 19 : दफ्तर तपासणीचा बिजवडी पॅटर्न संपूर्ण पुणे जिल्ह्यात आदर्श व अनुकरणीय तसेच राज्यातील आरोग्य सेवेस दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी केले.

गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी येथे भेट देवून या उपक्रमाचे कौतुक केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. अभय तिडके, डॉ.सचिन एडके, डॉ. सुरेखा पोळ यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत विविध आरोग्यदायी योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये प्रसूती पूर्व तपासणी, संस्थात्मक प्रसूती, बाळांचे लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप आदी कीटकजन्य आजार प्रतिबंधक सर्वेक्षण, अंगणवाडी व शाळा तपासणी मोहीम, मानसिक आरोग्य समुपदेशन, अॅनिमिया मुक्त भारत इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.

हे सर्व उपक्रम योग्य पद्धतीने राबविले जातात याची खातरजमा करण्यासाठी डॉ. भगवान पवार आणि डॉ. विजयकुमार वाघ यांच्या कार्यपद्धतीमधून प्रेरणा घेऊन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुश्रुत श्रेणिक शहा यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवडी, काटी व शेळगाव अंतर्गत एकूण १९ आरोग्य वर्धिनी केंद्रांची तज्ञांच्या पथकामार्फत दफ्तर तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती, अंतर्गत स्वच्छता, साहित्यांची उपलब्धता, रुग्णसेवेचे १११ निर्देशांक, ९४ नोंदवह्यांचे पूर्णत्व, लोहयुक्त गोळ्या वाटप, गृहभेटी आदी बाबींची काळजीपूर्वक तपासणी करण्यात आली.

माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे मामा, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविणभैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले आदी मान्यवरांनी तालुक्यात आरोग्य सेवा सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी डॉ. सुश्रुत शहा करत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देत समाधान व्यक्त केले.

तपासणीवेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, आशा प्रवर्तक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.तपासणी दरम्यान उच्च रक्तदाब, डायबेटिस यांसारखे राष्ट्रीय असंसर्ग जन्य आजारांवरील उपचार, संस्थात्मक प्रसूती, आयुष्मान भारत हेल्थ कार्ड व आभा नोंदणी यामध्ये १००% प्रगती करण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रसंगी निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा १८ वर्षांवरील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

पंचायत समिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी संतोष बाबर, दिपक उत्तेकर, सुरेश शिर्के यांनी या विधायक उपक्रमाचे कौतुक करत इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी या मोहिमेचे अनुकरण करावे असे आवाहन केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*आमदार दत्तात्रय भरणे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांना न्याय देण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून दिवाळीनंतरही दिली भाऊबीजेची भेट*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group