• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

भिगवणच्या छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

भिगवणच्या छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाच्या  वतीने आयोजित निबंध स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

भिगवण ता. 23. : आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भिगवण यांचे वतीने आयोजित निबंध स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दिनांक २३ मार्च २०२४ रोजी अ. भा. मराठा महासंघाचे संस्थापक कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात संपन्न झाला.

या स्पर्धेत भिगवण पंचक्रोशी व परिसरातील टाकळी, खानवटे, डिकसळ, राजेगाव, निमगाव केतकी, भवानीनगर, सनसर, खडकी, स्वामी चिंचोली, बारामती, रावणगाव येथील शाळा व संबंधित महिला शिक्षकांनी स्पर्धेत भाग घेतला. सुमारे ४०० महिला स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

या स्पर्धेत खुल्या गटात सौ. अनुराधा विजय मोरे (टाकळी), सौ. मंदाकिनी श्रीकांत करे आणि
श्रीमती संगीता प्रदीप बोगावत (भिगवण) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस तर
सौ. निर्मला रमेश मचाले, (सनसर) व सौ. आकांक्षा नटराज ढेरे, (भिगवण) यांना उत्तेजनार्थ चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

आठवी ते बारावी या मध्यम वयोगटातील कु. वैष्णवी पंढरीनाथ सोनवणे (नागेश्वर विद्यालय शेटफळगढे ), कु. स्नेहल अनिल आटोळे (आदर्श माध्यमिक विद्यालय भिगवण) व कु. मयुरी गणेश काळे, (खानवटे) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. या गटातील उत्तेजनार्थ चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस
कु. शिवानी विश्वजीत गोरे (भैरवनाथ विद्यालय भिगवण) व कु. सानिका गणेश कदम (आदर्श माध्यमिक विद्यालय  भिगवण) या विद्यार्थिनीला देण्यात आले.

चौथी ते सातवी पर्यंतच्या लहान वयोगटात कु. अक्षरा अशोक शेळके,कु. प्रणाली धनंजय नलवडे (खानवटे) व कु. अंकिता गोपाळ क्षिरसागर या मुलींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकात बाजी मारली. या गटातील कु. श्रद्धा हरिदास काळभोर (काळभोर वस्ती, खडकी) व
कु. स्वरा रघुनाथ आगवन (विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल भिगवण) या मुली उत्तेजनार्थ बक्षीसाच्या मानकरी ठरल्या. या सर्व विजेत्या स्पर्धकांना उपस्थित महिलांच्या हस्ते पारितोषक वितरण आले.

दीपक रतन कुंडलिक वाघ, सचिन सुनंदा हरिदास पाटील, सौ. उज्वला वैभव वाघ-पिसाळ (देशमुख), निलेशकुमार पुष्पा नवनाथ चांदगुडे, प्रा. बाळासाहेब बबई भानुदास खरात व प्रा. शाम हिराबाई लक्ष्मण सातर्ले यांनी या स्पर्धेतील परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धकांच्या वतीने सौ. अनुराधा मोरे, परीक्षकांच्या वतीने प्रा. सातर्ले व सौ. उज्वला वाघ तर वाचनालयाचे वतीने अध्यक्ष ॲड पांडुरंग जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर वेळी मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी कोंढरे साहेब यांनी तयार केलेल्या पुढचं पाउल या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर वेळीं कृषी सहायक म्हणुन नेमणूक झालेले संदिप बापुसाहेब जगताप यांचा ही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता साळुंके व आभार प्रदर्शन ॲड ज्योती जगताप यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी अ. भा. मराठा महासंघ पुणे विभागीय संघटक राजकुमार मस्कर, मुख्य सल्लागार डॉ. जयप्रकाश खरड, वाचनालयाचे कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष dr अजय थोरात भिगवण शाखाध्यक्ष छगन वाळके, कार्याध्यक्ष डॉ. संकेत मोरे, खजिनदार अशोक साळुंके, उमेश दिडवळ, भरत मोरे, बाळासाहेब ननवरे, ग्रंथपाल दादा रणसिंग यांनी केले होते. या प्रसंगी निबंध स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक व त्यांची नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
हर्षवर्धन पाटील यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन.

*बिग ब्रेकिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 29 मार्चला मुंबईत बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात होणार इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group