• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा लवकरच कायापालट करणार – आमदार दत्तात्रय भरणे

श्री क्षेत्र नंदिकेश्वर परिसराचा लवकरच कायापालट करणार – आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर ता. 2 : दगडवाडी परिसरातील श्री क्षेत्र नंदिकेश्वर येथे श्रावणी यात्रेनिमित्त आमदार दत्तात्रय भरणे यांनी शंभु महदेवास सपत्निक दुग्धाभिषेक करुन मनोभावे दर्शन घेतले.इंदापूर तालुक्यातील दगडवाडी परिसरात नीरा नदीच्या काठावर प्राचीन हेमाडपंथी श्री नंदिकेश्वर मंदीर वसले असुन अगदी पुरातन काळापासून या मंदिराचे वेगळेपण आहे.यावेळी शंभु महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची मांदीयाळी असतो.आमदार दत्तात्रय भरणे हे सुद्धा दरवर्षी श्री नंदिकेश्वर चरणी लीन होत असतात.
सालबादप्रमाणे यंदाही आमदार दत्तात्रय भरणे व त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.सारिका भरणे यांच्या शुभहस्ते श्री शंभु महादेवाची विविधत पुजा संपन्न झाली.यावेळी श्री.भरणे यांनी मंदिर परिसरात चालु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.तसेच यात्रेनिमित उपस्थित भाविकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले श्री क्षेत्र नंदिकेश्वर देवस्थान हे आपल्या तालुक्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून याठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम समारंभ होत असतात.त्यामुळे या ठिकाणी आपण अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असुन.मंदिर परिसरात शुशोभीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगत आमदार भरणे पुढे म्हणाले ,हे तीर्थक्षेत्र एक चांगले पर्यटन केंद्र म्हणून ही नावारूपाला येत आहे,यासाठी आपणही प्रयत्नशील असून याठिकाणी नदी काठावर घाट बांधण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी दिला आहे.त्यामुळे लवकरच यासाठी सुद्धा भरघोष निधी आपल्याला मिळणार असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली.

त्याच बरोबर यंदा आपल्या तालुक्यात अजूनही सर्वदूर म्हणावा तसा पाऊस पडला नाही,यासाठी त्यांनी नंदिकेश्वराच्या चरणी लीन होताना सर्वत्र चांगल्या प्रमाणात पाऊस पडून अनेक अस्मानी संकटांशी सामना करणाऱ्या बळीराजा,कष्टकऱ्याच्या घरादारात यंदा
आनंद येऊ दे,अशी प्रार्थना यावेळी केली.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या महायुतीच्या उमेदवाराबाबत जो निर्णय देतील तो आपणाला मान्य- आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group