• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

येत्या 24 डिसेंबरच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पुणे जिल्हा अध्यक्ष व पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील यांची माहिती

तुषार झेंडे पाटील, यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

पुणे ता. 18 : येत्या 24 डिसेंबर, 2024 राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पुणे जिल्हा अध्यक्ष व पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील यांनी दिली.

जिल्हा प्रशासन व ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात व ग्राहक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या 24 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी मा. डॉ. सुहास दिवसे जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला, व सर्व शासकीय विभाग यांनी ग्राहकांच्या हक्का बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.

या वर्षी पुणे जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम राबवून ग्राहक जनजागृती केली जाणार आहे. यामधे अन्न ओषध प्रशासन, वैधमापन शास्त्र, आरोग्य, महावितरण, पोलीस, दूरसंचार, RTO, ST महामंडळ, कृषी, सहकार, पेट्रोल गॅस ईत्यादी विभागा बाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले जाणार आहे, तसेच जिल्हय़ात शाळा महाविद्यालये यांचे व्याख्याने आयोजित करून विद्यार्थी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे,

त्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन या निमित्ताने नागरिकांना करीत असल्याचे श्री झेंडे पाटील यांनी यावेळी सांगितले .

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*24 डिसेंबर 2024, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त—  जनजागृती पर लेख—-आता कमी पेट्रोल डिझेल दिल्यावर पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होऊ शकतो….*

*24 डिसेंबर 2024, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त--- जनजागृती पर लेख----आता कमी पेट्रोल डिझेल दिल्यावर पेट्रोल पंपाचा परवानाच रद्द होऊ शकतो....*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group