• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

उत्कृष्ट कामकाज व जनजागृती बद्दल तुषार झेंडे पाटील यांचा राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

उत्कृष्ट कामकाज व जनजागृती बद्दल तुषार झेंडे पाटील यांचा राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

बारामती ता.8 : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) गावचे पोलीस पाटील तुषार झेंडे पाटील यांनी पोलीस पाटील म्हणून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल तसेच सायबर सुरक्षा ग्राहक संरक्षण कायदा याबाबत शाळा व महाविद्यालये व नागरिकांमध्ये जनजागृती केल्याबद्दल राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन श्री झेंडे यांना गौरविण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयच्या वार्षिक तपासणी निमित्ताने पोलीस उप मुख्यालय बारामती येथे सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी..
सायबर सुरक्षा, ग्राहक संरक्षण कायदा बाबत शाळा महाविद्यालये व नागरिकांमध्ये जनजागृती केल्याबाबत राज्याचे अपर पोलीस महासंचालक . कृष्ण प्रकाश यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मा. गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक मा. सुदर्शन राठोड, पुणे ग्रामीण हद्दीतील सर्व पोलीस उपअधीक्षक व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*संजय घोरपडे यांना सलग दुसऱ्या वर्षी एमडीआरटी हा बहुमान*

*संजय घोरपडे यांना सलग दुसऱ्या वर्षी एमडीआरटी हा बहुमान*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group