• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम* *आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

भिगवण ता.23 : येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विदयार्थी आदित्य आशिष कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले. अशी माहिती मुख्याध्यापिका सौ. सुचिता साळुंके यांनी दिली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर व ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड तसेच अहिल्यानगर जिल्हा अमॅच्युअर वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा २०२६-२७ जामखेड, अहिल्यानगर येथे पार पडल्या. या स्पर्धेत पुणे विभागातील जिल्हयांचे संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेत आदित्य कुंभार याने १७ वर्ष वयोगटातील ६५ किलो वजन गटात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. आदित्य कुंभार याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत फायनलपर्यंत धडक मारली. फायनलमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

या स्पर्धेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक पटकावले. त्याला प्रशिक्षक गणेश घुले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

आदित्य कुंभार याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, संस्थेचे सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी  म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

October 22, 2026
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी  म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group