• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष* *रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक *अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

लासूर्णे येथील मुस्लिम कार्यकर्त्यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

लासूर्णे येथील मुस्लिम कार्यकर्त्यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

वालचंदनगर ता.5 : लासूर्णे येथील मुस्लिम कार्यकर्त्यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. या पुढील काळात आपण आयुष्यभर
भरणे मामांचा पाईक म्हणून काम करणार असल्याची ग्वाही मुस्लिम दिली. दिशाभूल व फसवणूक करून आमचा भाजपात प्रवेश करवून घेतला होता. असेही यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच जुलैखान मुलाणी, वलेखान मुलाणी,अकबर शेख,जावेद मुलाणी,बशीरभाई शेख आदी कार्यकर्त्यांचा नुकताच भाजपात प्रवेश झाला होता.या प्रवेश समारंभास आठवडाही ऊलटत नाही तोच आज लासुर्णे येथील मुस्लिम जमात ट्रस्टी वलेखान मुलाणी,जुलेखान मुलाणी,अजीज मुलाणी, शाहनुर मुलाणी,फारुख मुलाणी, इरफान मुलाणी अरबाज मुलाणी,निजाम भाई कुरेशी,हजी हुसेन कुरेशी,गनिभाई कुरेशी,हमीद मुलाणी,जमीर मुलाणी,सादिक शेख,खाजाभाई शेख,हसन शेख ,असिफ मुलाणी,लतिफ मुलाणी,समशेर मुलाणी,सादिक शेख ,जावेद मुलाणी, सहबाज शेख,अरबाज शेख,रमजान शेख,हुसेन मुलाणी,राजू मुलाणी, अस्लम मुलाणी,मुबारक मुलाणी,अकबर शेख, महम्मद मुलाणी,शब्बीर मुलाणी,इरफान कुरेशी,इम्रान कुरेशी,यासीन बागवान,समीर मुलाणी,अमीर मुलाणी,फिरोज सय्यद ( माजी उपसरपंच जंक्शन) नजरुद्दीन महत, फैजुद्दिन सय्यद, अमीर महत, डॉ. तांबोळी, असिफ तांबोळी,जाफर तांबोळी, सुरज सय्यद, समीर शेख,तकेमिया शेख यांच्यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी आज आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेत घडलेल्या प्रकाराची हकिकत कथन केली
.
या विषयी बोलताना जुलैखान मुलाणी व वलेखान मुलाणी यांनी सांगितलं की,आमची फसवणूक करून आम्हाला इंदापूर येथे बोलवण्यात आले होते.व काही कळायच्या आत आमचा भाजपात प्रवेश करवून घेत लागलीच आमच्या भाजपाप्रवेशाच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या.
मात्र यामध्ये काहीही तथ्य नसुन लासुर्णे येथील आम्ही सर्व मुस्लिम बांधव भरणे मामांच्या खंबीर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच काम करत आहोत
,याविषयी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,अशी ग्वाही सर्वांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना दिली.

तसेच पुढे बोलताना मुस्लिम बांधवांनी सांगितले की,खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता,सामाजिक समता आणि बंधुभाव जपणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असुन आम्ही आम्ही सर्व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सर्वांचे स्वागत करून निधीच्या बाबतीत मुस्लिम समाज्याला लागेल तेवढा निधी देण्याचा शब्द दिला.यावेळी छत्रपती कारखान्याचे व्हा.चेअरमन अमोल पाटील,सरपंच सागर पाटील,डॉ.योगेश पाटील,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष इक्बाल शेख,मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते शब्बीर काझी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष*

August 23, 2025
*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे  ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

August 23, 2025
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025
खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर  : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार

खडकवासला कालव्याचे दुरुस्तीचे काम निरगुड्यात पूर्णत्वाच्या मार्गावर : लवकरच शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाणार

July 20, 2025
प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश  : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

June 13, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

June 3, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
पाच दिवसानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोचीच चर्चा

पाच दिवसानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोचीच चर्चा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group