• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन

वकीलवस्ती येथे गुळ प्रकल्पास दिली भेट

स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन

इंदापूर ता.31 : .इंदापूर तालुक्यातील युवकांमध्ये कृषी पूरक व विविध प्रकारचे स्वयंरोजगार यशस्वीपणे चालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी धाडसाने पुढे यावे. स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांना अडचणी येतील त्या ठिकाणी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती-सोपान वस्ती येथे युवा उद्योजक ऋतिक जितेंद्र गरुड घोगरे पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या गुळ प्रकल्पास हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी भेट दिली व संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय गूळ, काकवी, गुळ पावडर, मसाला गुळ या उत्पादनांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. शेतकरी कुटुंबातील ऋतिक गरुड घोगरे पाटील या युवकाने बाजारपेठेचा अभ्यास करून सुरू केलेल्या या गुळ प्रकल्पाचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले.

कृषी पूरक स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे, त्याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
प्रारंभी प्रगतशील शेतकरी जितेंद्र जालिंदर गरुड घोगरे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत केले.

याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे माजी संचालक धनंजय कोरटकर, रणधीर पाटील, विजयराव घोगरे, प्रतापराव पाटील, हर्षवर्धन घोगरे, कैलास हांगे, विक्रम कोरटकर, जयवंत घोगरे व शेतकरी उपस्थित होते

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे  व हजरत चांदशावली दर्ग्याचे होणार संवर्धन व सुशोभीकरण

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशावली दर्ग्याचे होणार संवर्धन व सुशोभीकरण

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group