• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशावली दर्ग्याचे होणार संवर्धन व सुशोभीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे  व हजरत चांदशावली दर्ग्याचे होणार संवर्धन व सुशोभीकरण

इंदापूर ता. 1 : इंदापुर शहरातील वीरश्री छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन व हजरत चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरणासंर्दभातील आराखडे वित्त व नियोजन विभागाकडे सादर करण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचे मा.राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सह्याद्री शासकीय अतिथी गृहातील बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत.

वीरश्री छत्रपती मालोजी राजे भोसले यांच्या गढी संवर्धन व चांदशावली दर्गा संवर्धन व सुशोभीकरण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मुख्य सचिव वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग डॉक्टर नितीन करीर ,नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ गोविंदराज साहेब प्रधान, सचिव पर्यटन श्रीमती राधिका रस्तोगी मॅडम, व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी पुणे डॉक्टर राजेश देशमुख ,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता पुणे आराखड्याची सादरीकरण करण्यात आले

या आराखड्याबाबत आदरणीय श्री अजितदादा यांनी मालोजीराजे भोसले यांच्या गडीचे व हजरत चांदशावली बाबांच्या दर्गाच्या परिसर जागेची माहिती व सद्यस्थिती व काय आहे व काय करण्यात येईल हेरिटेज दर्जा पद्धतीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या तसेच जुन्या काळातील इतिहास नव्या पिढीला कळावा याबाबतची याबाबत पुरातत्त्व विभागाकडून माहिती इतिहासाची माहिती घेऊन त्याचा बाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना करून आवश्यक निधीची उपलब्धता करण्यात येईल असे आदेश देण्यात आले.

जिल्हाधिकारी पुणे यांनी आराखडा तयार करून वित्त व नियोजन विभागाकडे सादर करावा याबाबतच्या सूचनाही उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांनी माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीप्रसंगी केल्या.यावेळी इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री बाळासाहेब ढवळे, शिवप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते श्री भारत जामदार,आझाद पठाण, ओंकार साळुंके हे बैठकीप्रसंगी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
एक राखी पोलिसांसाठी, माय भगिनींच्या रक्षणासाठी  – इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

एक राखी पोलिसांसाठी, माय भगिनींच्या रक्षणासाठी – इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group