• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

रयतच्या शेटफळगढेच्या नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.जी गावडे यांना’जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर

रयतच्या शेटफळगढेच्या नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक  जे.जी गावडे यांना’जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर

शेटफळगढे ता. 15 : पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षिका संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा सन २०२३ चा ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ रयत शिक्षण संस्थेचे नागेश्वर विद्यालय शेटफळगढेचे मुख्याध्यापक जे जी गावडे यांना नुकताच जाहीर झाला.
मुख्याध्यापक जे जी गावडे यांनी रयत विज्ञान परिषदेचे विभागीय सचिव म्हणून कामकाज पाहिले आहे, तसेच फिलिपाईन्स,
सिंगापूर येथील शिक्षण पद्धतीच्या अभ्यास करण्यासाठी आयोजित केलेल्या शिक्षण दौऱ्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी दोन्ही देशात जाऊन तेथील शिक्षण पद्धती अभ्यासली आहे.विज्ञान व गणित विषयाचे ते गेल्या ३० वर्षापासून अध्यापक म्हणून काम करीत आहेत, नुकतीच त्यांची श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात प्राचार्य पदी निवड झालेली आहे.
जे जी गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.
सदर पुरस्काराचे वितरण २४ सप्टेंबर रोजी बारामती येथे होणार आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे, स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, बाळासाहेब भोसले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे यांनी त्यांचा विद्यालयात सत्कार केला.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
‘ श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णेचे उपक्रमशिल शिक्षक व अंथुर्णे गावचे मा. सरपंच   तानाजी ज्ञानदेव शिंदे यांना २०२३ चा ‘जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

' श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णेचे उपक्रमशिल शिक्षक व अंथुर्णे गावचे मा. सरपंच तानाजी ज्ञानदेव शिंदे यांना २०२३ चा 'जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group