• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी विरोधात माथाडी कामगार. कंत्राटी कामगार आणि स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आंदोलन करण्याचा इशारा

अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अँड पांडुरंग जगताप

गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

भिगवण ता.२० परिसरातील सर्वात मोठी औद्योगिक कंपनी म्हणून बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी ही कंपनी ओळखली जात असून या कंपनीमध्ये मात्र माथाडी कामगारांवर अन्याय होत आहे सदर कंपनीने ज्या पद्धतीने स्थानिक बेरोजगार कुशल कामगारांना काम उपलब्ध करून देणे गरजेचे होते परंतु त्यांना काम न देता कंपनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बाहेरील कामगार भरती करून कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार होऊन मर्जीतील कामगार लोकांना कामावर घेतले जात आहे.
सदर कंपनीच्या विविध भागांमध्ये 45 पेक्षा जास्त माथाडी कामगार यांची गरज असून सध्या तेथे कंत्राटी कामगार काम करीत आहेत परंतु कंपनी जाणून-बुजून माथाडी कामगारांची भरती करत नाही तसेच कंपनीमध्ये गेले वीस वर्षापासून अनेक कामगार कंत्राटी कामगार म्हणून काम करत असून त्यांच्याकडून कंपनी कुशल कामगारांचे काम करून घेऊन त्यांना अकुशल कामगारांचे वेतन देत आहे यामध्ये फार मोठा सावळा गोंधळ कंपनीचा चालू आहे.त्यामुळे समान काम समान वेतन या तत्वानुसार अकुशल कामगारांना पगार देण्यात यावा.
तसेच सदर भागांमध्ये कंपनी असून सदर भागातील सर्व सोयी सुविधा कंपनी वापरत असताना स्थानिक लोकांना प्राधान्याने कंपनीमध्ये कामाला घेणे आवश्यक असताना याकडे कंपनी जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे. तसेच
कंपनीमध्ये 2011 मध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत मा.सहाय्यक कामगार आयुक्त पूणे यांच्या आदेशाने दिनांक 11 /11/ 2011 रोजी बिल्ट कंपनीला लेखी आदेश देऊन माथाडी कामगार म्हणून 14 कामगारांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात आलेली आहे तसेच पूर्वीच्या असलेल्या माथाडी कामगारांनी राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्यापैकी कोणाचीही नोंदणी संपुष्टात आल्यास किंवा कामांमध्ये वाढ झाल्यात प्रतीक्षा यादीतील कामगारांची यादीतील क्रमांनुसार प्राधान्याने मंडळात नोंदणी करून नियुक्ती करण्यात येईल.असे लेखी दिलेले असताना सदर आदेशाला केराची टोपली दाखवली आहे आणि नवीन बेकायदेशिर माथाडी भरती माथाडी बोर्डातील अधिकारी यांना हाताला धरून केलेलीं आहे सदर बाबत कंपनीने तात्काळ प्रतीक्षा यादीतील सर्व कामगारांना माथाडी कामगार समाविष्ट करण्यात यावे.
तसेच बिल्ट कंपनीमध्ये अनेक कायद्यांची पायमल्ली होत असताना त्यांच्याकडे प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच कंपनीतील माथाडी कामगार व कंत्राटी कामगार आणि स्थानिक लोकांना न्याय देण्यासाठी कंपनीने पंधरा दिवसांमध्ये योग्य तो अहवाल संघटनेला सादर करून संघटनेच्या मागण्यांचा सारासार विचार करून संबंधितांना न्याय द्यावा अन्यथा पंधरा दिवसानंतर भिगवण परिसरामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच परिसरातील सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन पुकारले जाईल याची नोंद घ्यावी. असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बिल्ट पेपर कंपनी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्री. कामगार मंत्री. उद्योग मंत्री. मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकारी .कामगार आयुक्त व माथाडी मंडळ यांना दिलेले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अंकिता पाटील ठाकरे

पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अंकिता पाटील ठाकरे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group