• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयास प्रथम क्रमांक

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत म्हसोबाचीवाडी विद्यालयास प्रथम क्रमांक

शेटफळगडे ता. 23  : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ता. इंदापूर येथील विद्यालयाचा हॉलीबॉल जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. जिल्हा क्रीडा अधिकारी ,क्रिडा संचालनालय पुणे व यांच्या विद्या प्रतिष्ठान बारामती यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत १७ वर्षाखालील वयोगटातील

मुले व मुली यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.यामध्ये १७ वर्षे वयोगटात माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी हॉलीबॉल संघात तनवी लालासो साळुंके,प्रणाली बाळासो पवार ,स्नेहा राहुल जगताप, श्रावणी संतोष चांदगुडे ,साक्षी अभिजीत साळुंखे,समृद्धी चंद्रकांत चांदगुडे,वर्षा शिवाजी काळे या खेळाडू विद्यार्थीनी हॉलीबॉल संघात सहभाग घेतला.प्रशिक्षक किरण पवार, मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यालयास भौतिक सुविधासह क्रिंडागण साहित्य व सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणासह क्रिडा क्षेत्रात यशस्वी होत असल्याचे सांगितले. विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार हणमंतराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे,वीरबाला पाटील,शिवाजी रणवरे यांनी अभिनंदन केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरातील रस्त्यांसाठी आणला 37 कोटीचा निधी

शेटफळ तलावात येत्या सोमवारपासून निरा डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडले जाणार- आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group