• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेरी माटी, मेरा देश अभियानास बावडा येथे उस्फूर्त प्रतिसाद अमृत कलश मध्ये गावो-गावच्या मातीचे संकलन

मेरी माटी, मेरा देश अभियानास बावडा येथे उस्फूर्त प्रतिसाद अमृत कलश मध्ये गावो-गावच्या मातीचे संकलन

इंदापूर दि.28 : बावडा येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत मेरी माटी, मेरा देश या अभियाना अंतर्गत परिसरातील गावागावातील कार्यकर्त्यांनी आणलेल्या मातीचे एकूण 5 अमृत कलशा मध्ये बुधवारी (दि.27) संकलन करण्यात आले. या अभियानास बावडा व परिसरातील गावांमधील कार्यकर्त्यांचा व ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ सुरु आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळत आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये संकलन केलेली माती देशाची राजधानी दिल्लीला नेण्यात येणार आहे. या सर्व कलशांमध्ये आलेली माती आणि वनस्पती बियाणे यांचे मिश्रण करून दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ बांधण्यात येणार आहे. सदरची ‘अमृत वाटिका’ ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चे भव्य प्रतीक असणार आहे. बावडा येथे माती संकलन प्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, माजी सरपंच किरण पाटील यांचे सह गावोगावचे पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

May 27, 2025
बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

May 11, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 3, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group