• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील सर्व तलावांमध्ये आज रात्रीपासून पाणी सोडले जाणार – आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर ता.2 खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यातील सर्व  तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे. आज रात्रीपासून प्रत्यक्षात तलावात पाणी सोडले जाणार आहे.याबाबतच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांना दिल्या आहेत. या सूचनेनुसार आज रात्रीपासून तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.

सध्या खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात जवळपास शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. परंतु या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने सध्या खडकवासला प्रकल्पावरील तालुक्यातील पाझर तलाव कोरडे पडले आहेत. याशिवाय पिके देखील पाण्याला आलेली आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी  तलावांमध्ये पाणी सोडावे .

अशा सूचना आमदार श्री भरणे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या होत्या. भरणे यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने सध्या असलेल्या पाणी साठ्याची माहिती घेतली. व श्री भरणे यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील प तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार सर्व खडकवासला प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील इंदापूर तालुक्यातील  तलावांमध्ये पाणी सोडले जाणार आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर येथील गढीची दुरूस्ती शांसन करीत नसलेमुळे भविष्यात राज्यकर्त्यांनी गढीबाबतची कोणतीही घोषणा करू नये अन्यथा राज्यकर्त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही

श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर येथील गढीची दुरूस्ती शांसन करीत नसलेमुळे भविष्यात राज्यकर्त्यांनी गढीबाबतची कोणतीही घोषणा करू नये अन्यथा राज्यकर्त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group