• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीच्या सभापती पदी सतीश दराडे तर उपसभापतीपदी संतोष गदादे यांची निवड

इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीच्या सभापती पदी सतीश दराडे तर उपसभापतीपदी संतोष गदादे यांची निवड

इंदापूर दि.२६ सोमवार इंदापूर प्रतिनिधी, आज इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सभापती निवडीची बैठक सोसायटी सभागृहामध्ये संपन्न झाली.त्यामध्ये बिनविरोध सतीश दराडे सर यांची सभापती पदी निवड झाली व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे सर यांची बिनविरोध उपसभापतीपदी निवड करण्यात आली. तसेच तज्ञ संचालक म्हणून भोईसर व सहदेव काशीद सर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे प्रमुख नानासाहेब नरुटे, प्रशांत भिसे, कैलास वनवे यांचे सह दत्तात्रय तोरस्कर माजी चेअरमन आदिनाथ धायगुडे, दत्तात्रय ठोंबरे बालाजी कलवले यांनीही सहकार्य केले. या निवडी संपन्न होत असताना पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर बोलत असताना उपसभापती संतोष गदादे सर यांनी संस्था काटकसरीने व सभासद ही जपत चालवण्याची ग्वाही दिली. तसेच सभापती सतीश दराडे सर यांनी पतसंस्था सर्व समाजाला बरोबर घेऊन पारदर्शी करण्याबरोबर आदर्शवत कामकाज करण्यासाठी लवकरच मोबाईल ॲपच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केले जाईल याची ग्वाही दिली.

यावेळी कास्टट्राईब संघटनेच चे अध्यक्ष सुहास मोरे इब्टा चेनेते शशिकांत शेंडे ,संघाचे नेते अनिल शिंदे माझी सरचिटणीस प्रशांत भिसे युवक नेते नितीन राठोड ,माजी चेअरमन बालाजी कलवले तज्ञ संचालक लाळगे सर तज्ञ संचालक सहदेव काशीद सर माजी चेअरमन दत्तात्रय ठोंबरे संचालक किशोर वाघ,बंडु महाराज घोळवे, संचालिका संगीता पांढरे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी स्वाभिमानी परिवाराचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. विद्यमान सचिव अंबादास नरुटे यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांबाबत मंगळवारी 2 जानेवारीला मुंबईत मंत्रालयात कामगार मंत्र्यांसमवेत  बैठक – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

वालचंदनगर कामगारांच्या प्रश्नांबाबत मंगळवारी 2 जानेवारीला मुंबईत मंत्रालयात कामगार मंत्र्यांसमवेत बैठक - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group