• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टच सांगितले… अन राज्यात सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.*

इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

शेटफळगढे ता. 1 : आपण जिथे आहे तिथे समाधानी आहे त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक आपण लढणार नाही. असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले .

लाकडी (ता. इंदापूर) येथे 30 डिसेंबर रोजी श्री भरणे यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात श्री भरणे यांचे भाषण सुरू असताना एकाने मामा तुम्ही खासदार व्हा असे म्हणाले. त्यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी माझे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठरले आहे. हे मी जाहीर न सांगता एकांतात व योग्य वेळ आल्यावर मीही सांगेन व तुम्हालाही समजेल. असे श्री भरणे यांनी उपस्थितांना सांगितले होते.

या संदर्भात चौफेर न्यूजने आमदार दत्तात्रय भरणे बारामती लोकसभेची निवडणूक लढवणार…? या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली. यानंतर लगेचच श्री भरणे यांच्या या वक्तव्याची राज्यभर चर्चा सुरू झाली.

यावर बोलताना श्री भरणे म्हणाले आपण कदापिही बारामती लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. मी सध्या जिथे आहे तिथे सुखी आहे तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी मला अजूनही काम करावयाचे आहे तालुक्याच्या व गावच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आपण आणत आहे. त्यातून तालुका विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर चालला आहे.. तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे काम मार्गी लागले असून लवकरच  कामाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर यापुढील काळात तालुक्यातील 22 गावाचा शेतीच्या सिंचनाचा पाणी प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे . असेही श्री भरणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी यशस्वी  !  कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती

हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ! कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group