• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली निरगुडे येथे भगवान खारतोडे यांच्याशी उपोषण स्थळी भेट देऊन केली चर्चा

आमदार दत्तात्रय भरणे यांचे प्रत्येक मुद्द्यावर अधिकाऱ्यांना थेट उपोषण स्थळावरूनच फोन, मात्र तरीही खारतोडे उपोषणावर ठाम , मात्र भरणे मामांच्या कामाच्या पद्धतीवर शेतकरी मात्र खुश शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतली निरगुडे येथे भगवान खारतोडे यांच्याशी उपोषण स्थळी भेट देऊन केली चर्चा

शेटफळगढे ,ता 17 :  गंभीर दुष्काळ जाहीर करा चारा छावण्या व चारा डेपो सुरू करा खडकवासला कालव्याचे आवर्तन चालू असताना विद्युत पुरवठा खंडित करू नये कांद्याच्या पिक विम्याचे पैसे द्यावेत या व इतर मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकरी भगवान खारतोडे यांची निरगुडे (ता. इंदापूर) येथे 16 जानेवारीला आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. त्याच्या मागण्या संदर्भात प्रत्येक अधिकाऱ्याला उपोषण स्थळावरून सर्वांच्या समोरूनच स्वतः फोन करून प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे भरणे मामांच्या  या अनोख्या काम करण्याच्या पद्धतीमुळे शेतकरी खुश झाले. मात्र उपोषण करणाऱ्या भगवान खारतोडे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला.

निरगुडे (ता इंदापूर ) येथील उपोषणास बसलेल्या शेतकऱ्याची मागणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन संबंधित बैठकीचे अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठवून ते प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना तहसीलदारांना आमदार दत्तात्रय भरणे यांनी दूरध्वनी वरून दिल्या.  तसेच कांदा पिकाचा पिक विमा तात्काळ देण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करून पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा करा अन्यथा आपल्या कंपनीला जबाबदार धरून कंपनीच्या विरोधात आपण स्वतः कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा भरणे यांनी यावेळी दिला. भरणे यांनी तब्बल दोन तास खारतोडे यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची श्री भरणे यांच्यासह ग्रामस्थांनी विनंती केली तरीदेखील उपोषण करते भगवान खारतोडे यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही.

यावेळी विजय भोसले,  निवृत्ती सोनवणे, रामदास काजळे, युवराज भोसले, दादासाहेब भोसले, यशवंत केकाण, बाळासाहेब पानसरे,गोविंद गोसावी ,अशोक लकडे ,गणपत पानसरे ,उदय काजळे ,संदीप चांदगुडे , साधना केकाण, काका वाकडे, अर्जुन वाकडे, अमोल वाकडे, अनिल भोसले, संतोष रणधीर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
म्हसोबावाडी येथे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न

म्हसोबावाडी येथे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group