• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

युवाशक्तीने खेड्यांच्या समृद्ध विकासासाठी वाटचाल करावी- इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

म्हसोबावाडी येथे विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर संपन्न

युवाशक्तीने खेड्यांच्या समृद्ध विकासासाठी वाटचाल करावी- इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

इंदापूर ता. 25 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे आणि विद्या प्रतिष्ठानचे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसीय ‘विशेष हिवाळी शिबिर ‘ दिनांक १७ जानेवारी २०२४ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान म्हसोबाचीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते .

शिबिराचे उद्घाटन मा. राजेंद्र केसकर ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते पार पडले.या शिबिराच्या समारोप प्रसंगी मा.श्रीकांत पाटील , तहसीलदार, इंदापूर यांनी रा.से यो स्वयंसेवक राष्ट्राच्या जडणघडणीसाठी समाजात जाऊन मतदान जागरूकता, जल आराखडा ,वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छतेचे महत्व ,आरोग्य, साक्षरता अभियान यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रा.से. यो स्वयंसेवकांनी यशस्वीरित्या पूर्ण केले याबद्दल मी त्यांचे विशेष कौतुक करतो.

विद्यार्थी दशेत असतानाच युवकांनी सक्रिय आंदोलनात सहभाग घेऊन समाजात योग्य ते बदल घडून आणले पाहिजेत असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से. यो कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगल माळशिकारे -गावडे यांनी प्रास्ताविकातून शिबिरातील उपक्रमांचा आढावा घेतला.

रोज सकाळी पहाटे ६ पासून या शिबिरात योगासने, प्राणायम , झुम्बा डान्स ,प्रार्थना अशा उत्साही वातावरणात विद्यार्थी सहभागी झाले. पहिल्या दिवसापसूनच विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता अभियान राबविले.यात गावातील रस्ते, मंदिरे,स्मशानभूमी या ठिकाणी स्वच्छता केली. शिबिरामध्ये मानसिक ताण तणाव कमी करून त्याचे व्यवस्थापनचे महत्त्व सांगितले . या शिबिरात सामान्य ज्ञानावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. तसेच इतर दिवसांत गावातील १६७ महिलांची हिमोग्लोबीन तपासणी शिरीष लॅबोरेटरी यांच्या सहयोगाने स्वयंसेवकांनी पूर्ण केली व जिल्हा परिषद शाळेतील १९२ विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी जीवशास्त्र विभागातील डॉ.मनोज पाटील , प्रा. अतुल बाराथे व सहकारी प्राध्यापक यांनी केली.याबरोबरच दुपारच्या सत्रात कथाकथन , आदर्श महामानवांचा ,हसता खेळता माणूस बनुया , सौदर्य मनाचे , अजूनही वेळ गेलेली नाही,तसेच ग्राहक संरक्षण कायदा , व वन्य प्राण्यांचे महत्त्व अशा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या भागात वन्य प्राण्यांसाठी अत्यावश्यक असणारे पाणीसाठे ( बंधारे) बांधले व पाणवठा स्वच्छ करून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली.गावात ठीक – ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.स्वयंसेवकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत परसबाग तयार केली.

स्वयंसेवकांनी सांस्कृतिक वारसा जपत उत्कृष्ट रित्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले . रा.से.यो स्वयंसेवकांनी घरा घरात जाऊन लोकांशी संवाद साधत त्यांचे कौटुंबिक सर्वेक्षण केले .गावात पाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे ओढे आणि नाले यांचे सर्वेक्षण करण्यात आले.दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर उत्सवात ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचे वाटप केले.
गावकरी व स्वयंसेवक यांच्यातील संबंध हे अतूट आणि सकारात्मक व नाविन्याच्या रुपात अवतरल्या चे दिसले . या श्रमसंस्कार शिबिरामध्ये केलेल्या कार्यातून पुढील वाटचाल करताना श्रमसंस्कारांचा राजमार्ग स्वयंसेवकांनी ग्रामस्थांच्या मनी रुजविला.समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अधक्ष्य व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .शामराव घाडगे यांनी स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन केले .

हे शिबिर महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे,उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद , तसेच IQAC coordinator नीलिमा पेंढारकर , रा.से.यो चे कार्यक्रमअधिकारी प्रा.मंगल माळशिकारे,डॉ .मंगेश कोळपकर , डॉ.राहुल तोडमल, समितीतील सर्व समिती सदस्य यांच्या विशेष परिश्रमाने सफल झाले .या कार्यक्रमाला प्रा.राजकुमार कदम, ऍडव्होकेट.तुषार झेंडे पाटील,सरपंच श्री.राजेंद्र राऊत , श्री.अजित पवार व इतर सर्व मान्यवर व ग्रामस्थ यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली. हे शिबिर संपन्न करण्यासाठी ऍडव्होकेट तुषार झेंडे पाटील, सरपंच श्री राजेंद्र राऊत व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांनी विशे सहकार्य केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
“जो हसतो तो देवाची प्रार्थना करतो आणि जो हसवतो त्याच्यासाठी देव प्रार्थना करतो” श्री. मारुती करंडे.

"जो हसतो तो देवाची प्रार्थना करतो आणि जो हसवतो त्याच्यासाठी देव प्रार्थना करतो" श्री. मारुती करंडे.

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group