• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

इंदापूर तालुक्याचा विरोधकांमुळे 10 वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना जनता इंदापूरची स्वाभिमानी जनता निवडणुकीत जागा दाखवून देईल - माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलनीरनिमगाव येथे रु.11 कोटी 23 लाखांची विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन उत्साहात संपन्न

इंदापूर तालुक्याचा विरोधकांमुळे 10 वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर : दि.25. : इंदापूर तालुक्याच्या गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वांगीण विकास खुंटला आहे. उलट तालुक्यात अलीकडच्या काळात विरोधकांकडून अरे तुरे ची व शिवराळ भाषा वापरली जात आहे. इंदापूर तालुक्याची शिवराळ भाषा ही राजकीय संस्कृती नाही. अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.23) दिला.

निरनिमगाव येथे एकूण रु. 11 कोटी 23 लाख रक्कमेच्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व बावडा-निरनिमगाव रस्त्याचे भूमिपूजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, आंगणवाडी केंद्र इमारतीचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी सत्तेवर असताना 20 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा सादर केला.ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील युवकांची बेरोजगारी, शेतीच्या पाण्याचा, शिक्षण, आरोग्य आदि सुविधा उपलब्ध करून देण्यात तालुक्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. आम्ही सत्तेवर असताना गाव तिथे रस्त्याची केलेली कामे 15 ते 20 वर्षे टिकली आहेत. मात्र आता शासन रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे, मात्र कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. बावडा-निरनिमगाव रस्त्याला महायुतीचे सरकारी येण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे श्रेय कोणी घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे देशात व राज्यात भाजपचा जनाधार वाढत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रास्ताविक निरा भिमा कारखान्याचे संचालक व सरपंच प्रतापराव पाटील यांनी आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे, भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव देवडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, दत्तू सवासे, दयानंद गायकवाड, रणजीत वाघमोडे, नागेश नष्ट्ये, विठ्ठल घोगरे, संतोष सुर्यवंशी, रणजीत गिरमे, ग्रामविकास अधिकारी सागर सवासे, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे  तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे  शेतकऱ्यांचे लक्ष

खडकवासल्य कालव्यातून इंदापुरातील शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तन -उपमुख्यमंत्री अजित पवार

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group