• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरातील रस्त्यांसाठी आणला 37 कोटीचा निधी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंदापूरच्या जनतेला दिले गिफ्ट

दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरातील रस्त्यांसाठी आणला 37 कोटीचा निधी

इंदापूर ता .17 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार दत्तात्रय भरणे यांनी निधीचा केला श्रीगणेशा यांनी इंदापूर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर. केला आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामिल झाल्यापासून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा कमालीचे ॲक्शन मोडवर आले आहेत

कालच त्यांनी अजित पवारांकरवी जलसंधारण विभागाच्या ५० कोटी निधीच्या विकासकामांची स्थगिती ऊठवून सत्तेतील त्यांची पॉवर दाखवली

असतानाच या कामाला २४ तासही उलटत नाहीत तोच आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार भरणे यांनी पहिल्याच दिवशी इंदापूरसाठी निधी खेचण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे ३७ कोटी मंजूर करून आ.भरणे यांनी निधीचा श्रीगणेशा केला आहे.

याविषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आपण इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला असून प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची गंगा पोहचवली आहे.

तरीसुद्धा निधीच्या बाबतीत मी समाधानी नसून तालुक्यातील थोडा-बहुत राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही.

असे सांगून ते म्हणाले की,अजुन काही भागातील नागरिकांची रस्त्याच्या कामाची मागणी होती,.

या नागरिकांच्या मागणी दखल घेत येणा-या अर्थसंकल्पात तुमचा रस्ता मंजूर केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द गावकऱ्यांना दिला होता

.त्यास अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला

आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागणीमध्ये ३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे .यामध्ये
१.वरकुटे खुर्द पिटकेश्वर घोरपडवाडी मार्गाची सुधारणा करणे

( बिजवडी जोडमार्ग ते बारामती इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965)रस्ता करणे- 4 कोटी 50 लाख

२.लासूर्णे ते कळंब रस्ता करणे-10 कोटी

३.बावडा ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता करणे – 9 कोटी

४.अकोले ते बोरी रस्ता करणे – 1.5 कोटी

५.टण्णु ते चव्हाण वस्ती बंधारा ते गावठाण रस्ता करणे – 4 कोटी

६.वालचंदनगर सराफवाडी रेडा शहाजीनगर भोडणी रस्ता करणे -4 कोटी

७.सणसर ते रायते मळा खटके वस्ती रस्ता करणे – 4 कोटी

या ३७ कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे..

पुरवणी अर्थसंकल्प यादीमध्ये इंदापूर तालुक्यातील दळणवळणच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला

डाळज नं.2 ते कळस जंक्शन वालचंदनगर ते नीरा नदी पुणे जिल्हा हद्द या रस्त्याच्या डिपीआर साठी 3कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आली

असून हा रस्ता जवळपास 26 किमी चा असल्याने लवकरच या रस्त्याला सुध्दा भलामोठा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित  प्रश्न न सोडविल्यास पुन्हा दोन टप्प्यात आंदोलन

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न न सोडविल्यास पुन्हा दोन टप्प्यात आंदोलन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group