• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

भाजपा बरोबर सत्तेसाठी गेलेल्या पक्षांना घरी बसवा. व खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते दादासाहेब थोरात यांचे मतदारांना आवाहन

भाजपा बरोबर सत्तेसाठी गेलेल्या पक्षांना घरी बसवा. व खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या

भिगवण ता.17 : लोकसभेचे निवडणूक ही आपली स्थानिक कार्यकर्तेची निवडणूक असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता किंवा पक्ष फोडण्यापेक्षा अख्खा पक्ष पळविण्याचे काम केल्याने राज्याच्या राजकारणाचा संस्कार बिघडविले असून या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीतील संस्कार बिघडुन द्यायचे नसतील तर भाजपा आणि भाजपा बरोबर सत्तेसाठी गेलेल्या पक्षांना घरी बसवा. व खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते दादासाहेब थोरात यांनी केले.

16 मार्चला भिगवण परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ गाव भेटीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना श्री थोरात पुढे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे यांचे संसदेत देशात 543 खासदारात सर्वोत्कृष्ट काम आहे म्हणूनच त्यांना जवळपास नऊ वेळा संसद रत्न व नुकताच महासंघरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न मांडणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्याने येथे निवडणुकीत विजयी करा.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील ज्येष्ठ नेते अशोक घोगरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
हर्षवर्धन पाटील यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन.

हर्षवर्धन पाटील यांना थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन.

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group