• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

चोरांच्या तावडीतून देवही सुटेनात , मदनवाडी हद्दीतील जावलसिध्दनाथ मंदिरमधून 70 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी ,

चोरांच्या तावडीतून देवही सुटेनात , मदनवाडी हद्दीतील जावलसिध्दनाथ मंदिरमधून 70 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी ,

भिगवण ता. 8 : . येथून जवळच असणाऱ्या मदनवाडी ग्रामपंचायत हद्दीतील विरवाडी नंबर 2 मधील जावलसिध्दनाथ मंदिर मधून अज्ञात चोरट्याने देवाच्या 70 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली.

देवाचा नवस फेडायचा आहे अशी खोटावणी बतावणी करून रविवारी 6 ऑक्टोबरला मंदिरात प्रवेश केला होता त्यानंतर काही वेळाने देवाच्या अंगावरील 70 हजार रुपयाचे दागिने चोरीस गेल्याचा प्रकार घडला असल्याची बाब समोर आली .

याबाबतची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्यात अभिमन्यु पर्वती बंडगर (वय 51 वर्षे धंदा शेती रा. विरवाडी नं 2 मदनवाडी ता. इंदापुर जि.पुणे) यांनी दिली आहे.

याबाबत भिगवण पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिमन्यू बंडगर यांच्या मालकिचे “श्री. जावलसिध्दनाथ मंदिर आहे या मंदिरात रविवारी(दि.6) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास 55 वर्षे वयाचा अंगात लाल शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेला अज्ञात इसमाने “मला देवाला नवस बोलायचा आहे, मला चावी दया, असे म्हणून फिर्यादी अभिमन्यू बंडगर यांच्या आईचा विश्वास संपादन करून मंदीराची चावी फिर्यादीचे आई कडुन घेतली व मंदिरात प्रवेश केला.

श्री. जावलसिध्दनाथ मंदिरातील देवाच्या अंगावरील वरील 20,000/-रूपये किंमतीची चांदीचा छत्री अंदाजे वजन 350 ग्रॅम 2) 5,000/-रूपये किंमतीची चांदीची चिलीम 10 ग्रॅम,3)10ग्रॅम वजनाची 5,000/-रूपये किंमतीची देवाच्या गळयातील चांदीची चैन,4)देवाच्या गळ्यातील सोन्याचे 6 मनी व डोरले वजन 5 ग्रॅम 30,000/-रूपये किंमतीच,5) 10,000/-रोख रक्कम देवाच्या झोळीत असलेली असा एकुण किंमत 70,000/-रुपये किंमतीचे दागिने विश्वासघात करून घेवुन गेला आहे.

भिगवण पोलीस ठाण्यात या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शैलेश हंडाळ करीत आहे

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

आमदार दत्तात्रय भरणे यांनी करून दाखविले जंक्शन मध्ये नवीन एमआयडीसी मंजूर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय हजारो तरुणांना मिळणार रोजगार

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group