• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस, रिक्षाचालकांना सूचना

चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

अहमदनगर ता.19 : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस आणि रिक्षाचालकांची बैठक काल रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बोलावली होती

. कोणत्याही चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक चालकाने वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्कूल बसेस व रिक्षा चालकांना केले.

कोतवाली पोलीस ठाण्यात हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस तसेच रिक्षाचे चालकांची बैठक पोलीस ठाण्यात बोलावण्यात आली होती.

या बैठकीत पोलीस निरीक्षक यादव यांनी चालकांना काही सूचना केल्या. वाहन चालविण्याचा परवाना त्यासोबतच प्रादेशिक परिवहन विभागाची सर्व कागदपत्रे चालकाकडे असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले

. तसेच, वाहनावर नंबर प्लेट दोन्ही बाजूने स्पष्ट दिसेल अशा लावाव्यात. वाहनाचा विमा काढलेला असावा. मुलांची ने-आण करताना वाहनात केअर टेकर असावा. चालक हा निर्व्यसनी असावा. तसेच, शाळेतील मुलींची छेडछाड होणार नाही, याची खबरदारी चालकाने घ्यावी, अशा महत्त्वाच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.सर्व चालकांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.

*दारू पिऊन वाहन चालविल्यास *कठोर कारवाई होणार*

आई-वडील मुलांना मोठ्या विश्वासाने स्कूल बस व रिक्षातून शाळेत पाठवीत असतात. त्यामुळे चुकीचे वर्तन करून कोणत्याही चिमुकल्याचा जीव धोक्यात घालू नका. कोणत्याही चालकाने दारूच्या नशेत वाहन चालू नये. तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला.
——————–

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
महायुतीत सहभागी होऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भरोसा कायम

महायुतीत सहभागी होऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भरोसा कायम

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group