• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

दादा…. रब्बी हंगामातील पिके जळायला लागली…. हंगाम संपण्याच्या मार्गावर…. खडकवासला कालव्याच्या आवर्तना अभावी शेतकऱ्यां मध्ये नाराजी…, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला दादा कधीचा मुहूर्त काढणार ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष …

दादा…. रब्बी हंगामातील पिके जळायला लागली….  हंगाम संपण्याच्या मार्गावर…. खडकवासला  कालव्याच्या आवर्तना अभावी शेतकऱ्यां मध्ये नाराजी…,

इंदापूर ता 7 : आदरणीय दादा रब्बी हंगामातील पिके जळायला लागली…. रब्बी हंगाम संपत आला…. तरीही अद्याप खडकवासला कालव्याला आवर्तन न सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अजित दादा पवार कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त कधी काढणार ? याकडे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदा खडकवासला प्रकल्पातील धरणे शंभर टक्के भरूनही केवळ सहा दिवसाचे कागदोपत्री नावाला इंदापूर तालुक्याला आवर्तन आले आहे. कालवा बंद होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आला तरी इंदापूर तालुक्याला आवर्तन नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे अशातच रब्बी हंगामातील पिके ही जळण्याच्या मार्गावरती आहेत. तसेच लाभ क्षेत्रात असणाऱ्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जवळपास नोव्हेंबर अखेर होती. त्यामुळे खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नाही. त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले मंत्री कामकाजालाही लागले. परंतु तरीही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने अद्याप खडकवासला कालव्याला आवर्तन सोडलेले नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके सध्या जळण्याच्या मार्गावरती आहे त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला पालकमंत्री कधीच मुहूर्त काढतात ? व शेतकऱ्यांना कधी पाणी देतात ? याकडे इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
उत्कृष्ट कामकाज व जनजागृती बद्दल तुषार झेंडे पाटील यांचा राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

उत्कृष्ट कामकाज व जनजागृती बद्दल तुषार झेंडे पाटील यांचा राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group