• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष*

*इंदापुरातील अंतिम जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण रचना सर्व हरकतींचे निराकरण करून कोणताही बदल न करता जैसे थे जाहीर*

तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

इंदापूर ता. 23 : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी इंदापूर तालुक्यात गट व गणांची रचना प्रसिद्ध झाली असून सर्व हरकतींचे निराकरण करून कोणताही फेरबदल न करता तालुक्यातील गट व गणांच्या रचनेवर 22 ऑगस्टला अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यानंतर आता खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पूर्वतयारीला खऱ्या अर्थाने गती येणार आहे. मात्र इच्छुकांसाठी गट व गण रचनेची निघणारी आरक्षणे महत्त्वाची ठरणार आहेत. यामुळे या आरक्षण सोडतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र या निमित्ताने खऱ्या अर्थाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची खऱ्या अर्थाने आठ जिल्हा परिषद गटातील व 16 पंचायत समिती गणातील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राजकीय कसोटी लागणार आहे.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद अंतिम गट व गणनिहाय समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे –

१. भिगवण-शेटफळगढे गट

भिगवण गण : भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी, बंडगरवाडी, कुंभारगाव, मदनवाडी.

शेटफळगढे गण : शेटफळगढे, पिंपळे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, शिंदेवाडी, निंबोडी, अकोले, वायसेवाडी, काझड.

२. पळसदेव-बिजवडी गट

पळसदेव गण : डाळज नं.१, डाळज नं.२, डाळज नं.३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी.

बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाडी, वरखुटे बु., करेवाडी, लोणी देवकर,बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २, कालठण १.

३. माळवाडी-वडापुरी गट

माळवाडी गण : माळवाडी, कालठण २, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव, शहा, सरडेवाडी, गोखळी, तरंगवाडी.

वडापूरी गण : वडापूरी, कांदलगाव, तरटगांव, हिंगणगाव, बाभूळगाव, भाटनिमगांव, वडापूरी, गलांडवाडी २, अवसरी, बेडशिंग, भांडगाव.

४. निमगांव केतकी – शेळगाव गट

निमगाव केतकी गण : निमगाव केतकी, व्याहाळी, कचरवाडी (नि.के), गोतोंडी, हगारवाडी.

शेळगांव गण : शेळगांव, कडबनवाडी, रुई, थोरातवाडी, मराडवाडी, शिरसाटवाडी, निमसाखर.

५. बोरी – वालचंदनगर गट

बोरी गण : बोरी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, बिरंगूडवाडी, जंक्शन, आनंदनगर, भरणेवाडी.

वालचंदनगर गण : वालचंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी, कळंब.

६. लासुर्णे-सणसर गट

लासुर्णे गण : बेलवाडी, लासुर्णे, थोरातवाडी, जांब, बंबाडवाडी, कुरवली, चिखली, कर्दनवाडी, परीटवाडी, चव्हाणवाडी.

सणसर गण : सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, सपकळवाडी, तावशी, पवारवाडी, मानकरवाडी, उध्दट, हिंगणेवाडी, घोलपवाडी.

७. काटी – लाखेवाडी गट

काटी गण : काटी, रेडा, वरखुटे खुर्द, सराफवाडी, पिटकेश्वर घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी

लाखेवाडी गण : लाखेवाडी, पंधरवाडी, रेडणी, शेटफळ हवेली, भोंडणी, झगडेवाडी, जाधववाडी, खोरोची.

८. बावडा – लुमेवाडी गट

बावडा गण : बावडा, सुरवड, वकीलवस्ती, बोराटवाडी चाकाटी, पिठेवाडी.

लुमेवाडी गण : निरनिमगाव, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बु., गिरवी, टणू, नरसिंहपूर.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group