• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*बाबीर येथे शिक्षकांचा उत्साह उसळला — वादळ, पाऊस आणि शेवटी गर्दीचा महापूर व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने पार पडला शिक्षकांचा मेळावा*

*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

इंदापूर ता. 26 : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने बाबीर येथे आयोजित करण्यात आलेला भव्य शिक्षक मेळावा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्गाने वादळ व पावसाच्या रूपाने आव्हान उभे केले, मात्र सर्वसामान्य सभासद शिक्षक संघाच्या पाठीशी असल्याने त्या सर्वांवर मात करत शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीने अखेर “गर्दीचा महापूर” उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले महाराष्ट्राचे कृषिमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांचे आगमन. त्यांच्या उपस्थितीने सभासदांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले आणि संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि शिक्षक संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हे आश्वासन आणि माझा इंदापूर तालुक्याची झालेले शैक्षणिक प्रगती याचं सगळं श्रेय शिक्षकांना देत शिक्षक संघाच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या,

राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या प्रभावी आणि ओजस्वी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. महाराष्ट्र राज्याचे कार्यकारणी कायमस इंदापूरच्या पाठीशी उभा राहिली असून इंदापूरच्या संघाचा आणि पतसंस्थेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रात होत असल्याचे प्रतिबिंब त्यांनी प्रवर्धित केले तर महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते संभाजी तात्या थोरात यांच्या मिश्कील, हजरजबाबी आणि थेट संवाद साधणाऱ्या भाषणाने संपूर्ण सभागृहात हास्याची लहर निर्माण झाली; अगदी मामांनाही हसू आवरता आले नाही.

पुणे जिल्हा शिक्षक संघामध्ये इंदापूरच्या शिक्षक संघाला महत्त्वाचे स्थान मिळेल असा आशावाद तात्यांनी व्यक्त केला,

यावेळी गटनेते श्रीमंत ढोले सर यांच्या आश्वासक भाषणातून शिक्षक संघाच्या सर्व सभासद बंधू भगिनींच्या मनामध्ये आदर निर्माण झाला,या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सभापती व उपसभापती, माननीय गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचारी वर्ग,संघांचे नेते, मार्गदर्शक,इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे सर्व माज़ी चेअरमन, विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, आदर्श शाळा तक्रारवाडीचे प्रतिनिधी आणि भोसले वस्तीतील शिक्षक,ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली.

या मेळाव्यात महिला कार्यकारिणीची निवडही मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यक्षपदी – सुप्रिया आगवणे, कार्याध्यक्षपदी जया भगत, कोषाध्यक्षपदी रोहिणी निंबाळकर व सरचिटणीस पदी जयश्री घोळवे ह्या निवडी सार्थ ठरत असल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले.

शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब नरूटे यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक सक्षम आणि प्रभावी होत असल्याचे आजच्या मेळाव्यात ठळकपणे सिद्ध झाले.

कार्यकर्त्यांचा उत्साह, सभासदांची मोठ्या प्रमाणावरची उपस्थिती आणि मिळालेली उत्स्फूर्त साथ पाहून सर्व उपस्थित मान्यवर आणि शिक्षक भावूक झाले. बाबीर येथील हा मेळावा इंदापूर तालुक्याच्या शिक्षक संघटनेच्या इतिहासात एक प्रेरणादायी आणि स्मरणीय क्षण ठरला आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group