• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे* *पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*चौफेर न्यूज च्या मतदारांच्या सर्वेक्षणातून कल स्पष्ट : 4 मे रोजी मतमोजणी होऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी मताधिक्यावर होणार अंतिम शिक्कामोर्तब*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

विनायक चांदगुडे
पुणे ता. 1 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोट निवडणुकीत बारामती विधानसभा मतदार संघातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देशातील पार पडलेल्या आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे स्थापित असलेले मताधिक्याचे विक्रम मोडत देशात सर्वाधिक मतांनी विजयी होणार आहेत. चौफेर न्यूज ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशात 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवाराला 2 लाख 14 हजार 835 मताचे मताधिक्य मिळाले आहे. हेच देशात एक नंबरचे सध्या मताधिक्य आहे.

परंतु आता 4 मे रोजी मतमोजणी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालातून देशात सध्या असलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून तोडला मोडला जाणार आहे व सुनेत्रा पवार यांचे हेच मताधिक्य यापुढे देशात क्रमांक एकचे राहणार आहे.

23 एप्रिल रोजी पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतील 3 लाख 84 हजार 519 मतदारापैकी 2 लाख 24 हजार 87 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

जवळपास 22 उमेदवार व एक नोटा असे पर्याय मतदारांपुढे होते यापैकी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मतदान करण्यास सर्वाधिक मतदारांनी संमती दिली आहे अशीही बाब मतदारांच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

त्यामुळे सुनेत्रा पवार यांना जवळपास 2 लाख 16 हजार ते  2 लाख 19 हजाराच्या दरम्यान मतदान मिळण्याचा अंदाज असून त्यांच्या खालोखाल विरोधी उमेदवाराला  700  ते 1 हजारापर्यंत मतदान मिळण्याचा अंदाज आहे. अशी बाब मतदारांच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या देशात सर्वाधिक मतांनी विजयी होणार आहेत.

यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा केलेला विकास , दादांच्या निधनानंतरची सहानभूती , सर्व दुःख विसरून सुनेत्रा पवार यांनी जनतेसाठी नव्याने सुरू केलेला राजकीय प्रवास व सुरू ठेवलेला जनसंपर्क विकासाची व जनतेची सुरू ठेवलेली कामे , यापूर्वी केलेले सामाजिक काम , पवार कुटुंबीयांचा पाठिंबा , खासदार पार्थ पवार व जय पवार यांनी प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन केलेले निवडणुकीचे नियोजन व राबवलेली प्रचार यंत्रणा , मित्र पक्षाची मदत ,पक्ष संघटनेतील व संस्थांवरील पदाधिकारी तसेच गावो गावच्या कार्यकर्त्यांनी कडक उन्हाळ्यातही घडवून आणलेले मतदान यामुळे हे शक्य झाले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026
*इंदापूर  तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे  संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

*इंदापूर तालुक्याच्या शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेचे संपूर्ण श्रेय शिक्षकांना : शिक्षकांचे कौतुक करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे*

April 26, 2026
*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक  : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

*पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बुधवारी 18 मार्चला निवडणूक : विवेक वळसे पाटील व वीरधवल जगदाळे यांची नावे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर*

March 17, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group