• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

छत्रपतीच्या सर्व पात्र 22 हजार 990 सभासदांना मतदानाचा हक्क द्या

छत्रपतीचे संचालक ॲड रणजीत निंबाळकर यांची मागणी.

छत्रपतीच्या सर्व पात्र 22 हजार 990 सभासदांना  मतदानाचा हक्क द्या

भवानीनगर ता. 26 : भवानीनगर येथील श्री.छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार द्या अशी आग्रही मागणी छत्रपतीचे संचालक ॲड रणजीत निंबाळकर यांनी केली आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी 12 जुलैला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर 20 जुलै पर्यंत  595 हरकती दाखल झाल्या होत्या . यावर 21 जुलैपासून सुनावणी सुरू आहे.

यात प्रामुख्याने 15 ते 16 हजा सभासद मतदार कमी करण्याच्या संदर्भात तक्रारी आहेत. परंतु सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार 22 हजार 990 हे सभासद पात्र असल्याने  मतदार  यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

तर  मयत असणारे 4 हजार 266 मतदार मुळ यादीतून वगळले आहेत. तर 248 हे आज्ञानपालकर्ता तर 2 हजार 400 सभासद थकबाकीदार म्हणून वगळळीले आहेत. एकूण 22 हजार 990 मतदार हे प्रारूप यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आहेत.

परंतु थकबाकीदार. शेअर्स ची थकबाकी .ऊस न घालण्याच्या कारणाने यांना सभासदांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत असे आक्षेप दाखल झाले आहेत. परंतु हे चुकीचे आहे.

असे झाल्यास कारखान्याचे मतदार सभासदांची संख्या ही 8000 वर येणार आहे व जवळपास पंधरा हजार सभासद हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

परंतु यातील हजारो सभासदांना दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस घालणे शक्य नव्हते तसेच जवळपास तीन वर्षाच्या कोरोनाच्या काळामुळे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे शक्य नव्हते.

अशा स्थितीत सभासदांना मतदानाचा हक्क न मिळाल्यास व सभासदांनी कारखान्याकडे असलेली शेअर्सची रक्कम मागणी चालु केल्यास कारखाना ही रक्कम कोठून देणार ? असा देखील मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.

तसे झाल्यास संस्थेचे भाग भांडवल कमी झाल्यामुळे कारखान्याला कर्ज मिळण्याची प्रकिया अडचणीची होऊ  शकेल त्यातून सहकारी कारखानदारी अडचणीत येईल.त्यामुळे कारखान्याच्या 22 हजार 990 सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणे गरजेचे आहे.

त्यासाठी माझ्यासह अध्यक्ष प्रशांत काटे उपाध्यक्ष अमोल पाटील व सर्व संचालक मंडळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहेत . असेही श्री निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
गाव तिथे मराठा महासंघाची  शाखा ही मोहीम जिल्हाभर राबविणार -जिल्हाध्यक्ष ॲड..पांडुरंग जगताप

आगामी शिक्षक भरती प्रक्रिया बिंदू नामावलीप्रमाणे रोस्टर दुरुस्त करून करावी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group