• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड* *लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा* *आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड* *बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले गेले

घटनास्थळी माजी मंत्री दत्तात्रय भरणे पहाटेपासून घटनास्थळी थांबून

म्हसोबाचीवाडी  येथे विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले गेले

शेटफळगडे ता.2 : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे विहिरीचे रिंगेचे काम सुरू असताना विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले गेले आहेत हे सर्व मजूर बेलवाडी येथील रहिवासी आहेत.  घटनास्थळी एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत

सकाळपासून मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी  भिगवण पोलिसांचा बंदोबस्त आहे विहिरीची खोली जवळपास 90 फूट आहे तर गोलाई जवळपास दीडशे फूट होती

मंगळवारी दुपारी पाच वाजता सुमारास घटना घडली असा अंदाज आहे मात्र निर्मनुष्य भाग असल्याने सुरुवातीला पहिल्या दोन-तीन तासात कोणालाच काही समजले नाही. मजूर घरी परत येत नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली अखेरीस रात्री नऊ वाजता आमदार दत्तात्रय भरणे यांना मजुरांच्या नातेवाईकांनी संपर्क केला.

माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलिस अधिकारी यांना सूचना दिल्या तसेच घटनास्थळी सचिन सपकाळ व अनिकेत भरणे यांनी तात्काळ पाठवले घटनेचे गांभीर्य ओळखून श्री भरणे यांच्या सूचनेनुसार तत्काळ 210 असूशक्तीच्या पाच पोकलेन मशीन मागवून सर्व यंत्रणा उभी केली

आज पहाटे एनडीआरएफची पतके दाखल झाले असून जवळपास पाच दोनशे दहा अश्वशक्तीच्या साह्याने मशीनच्या सहाय्याने माती हटवण्याचे काम सुरू आहे तसेच टिपरही सुरू आहेत ढासळलेल्या मातीचे प्रमाण हे जास्त असल्याने अधिकाधिक यंत्रणा वाढवण्याचे काम चालू आहे

आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता श्री भरणे यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट दिली आज दिवसभर तेे घटनास्थळी आहेत  लागेल तीी यंत्रणा मागवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत

तसेच बेलवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री संपर्क केल्यावर र्श्री भरणे हे स्वतः अनिकेत भरणे व सचिन सपकाळ यांच्याा संपर्कात होते हे रात्रभर या ठिकाणी थांबून होते यांच्या संपर्कात राहुल अधिकाऱ्यांना आदेश देत होते तसेच तहसीलदार श्रीकांत पाटील भिगवन चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे देखील रात्रीपासून या ठिकााणी थांबून आहेत

तर आज घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे गणेश इंगळे प्रांत अधिकारी हेेेे देखील आज घटनास्थ थांबून आहेत अजून मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून संध्याकाळपर्यंत सर्व्व चित्र होईल असा अंदाज आहे

विशेष बाब म्हणजे दररोज या ठिकाणी 11 ते 12 कामगार कामासाठी येत होते परंतुुु काल पौर्णिमा असल्याने सात कामगार आलेेे नाहीत त्यामुळे मंगळवारी जे चार जण कामासाठी आले त्यांच्या बाबतीत ही दुर्घटना घडली

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध  कार्यक्रमांचे आयोजन*

*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आदर्श माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

March 8, 2026
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले  सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या आदित्य कुंभार याने पटकावले सुवर्णपदक : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

December 19, 2025
*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

*लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…. 22 वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा*

December 16, 2025
*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली  निवड*

*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा …विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक…. विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड*

December 14, 2025
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
म्हसोबावाडी दुर्घटना आज गुरुवारी सकाळपासून पुन्हा मजुरांच्या शोध मोहिमेला सुरुवात

म्हसोबावाडी दुर्घटना आज गुरुवारी सकाळपासून पुन्हा मजुरांच्या शोध मोहिमेला सुरुवात

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group