• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

म्हसोबावाडी दुर्घटना आज गुरुवारी सकाळपासून पुन्हा मजुरांच्या शोध मोहिमेला सुरुवात

म्हसोबावाडी दुर्घटना आज गुरुवारी सकाळपासून पुन्हा मजुरांच्या शोध मोहिमेला सुरुवात

शेटफळगढे ता.3 : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे विहिरीचे रिंगेचे काम सुरू असताना विहिरीची रिंग कोसळून बेलवाडी येथील चार मजूर गाडले गेले आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते आज गुरुवारी सकाळीही त्यांच्या शोध कार्याला सुरुवात झाली आहे.

मंगळवारी दुपारी पाच वाजता सुमारास घटना घडली असा अंदाज आहे मात्र मजूर घरी परत येत नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली अखेरीस मंगळवारी रात्री नऊ वाजता आमदार दत्तात्रय भरणे यांना मजुरांच्या नातेवाईकांनी संपर्क केला. त्यानंतर श्री भरणे यांच्या सूचनेनुसार तत्काळ रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास 210 अश्व शक्तीच्या पाच मशीन ढिगारा हटविण्यासाठी अनिकेत भरणे व सचिन सपकाळ यांनी उपलब्ध केल्या. व मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून मुरमासाठी घर हटवण्याचे काम सुरू झाले आहे विहिरीची खोली ही जवळपास 90 ते 100 फूट व गोलाई दीडशे फूट आहे.

त्यानंतर माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलिस अधिकारी यांना मंगळवारी रात्रीच सूचना दिल्या. त्यानुसार बुधवारी सकाळीच एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत आणि ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले आहे

बुधवारी दिवसभर हे काम चालू होते स्वतः माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या ठिकाणी पहाटेपासून दुपारी चार वाजेपर्यंत थांबून होते त्याचबरोबर सर्व शासकीय पोलीस अधिकारीही थांबून होते. मात्र मुरमाचे प्रमाण जास्त असल्याने व विहिरीच्या सोबतचा परिसर ठिसूळ झाल्याने उर्वरित रिंगही पुढे सरकली आहे त्यामुळे या पुढील काळात आणखी कोणाच्याही जीविताला धोका पत्करायला नको म्हणून मुरमाचा ढिगारा हटविण्याचे काम आज गुरुवारी सकाळपासून सुरू आहे

त्यासाठी यंत्रसामग्री सोडण्यासाठी पुण्यावरून यंत्रसामुग्री विहिरीत सोडता येईल अशा पद्धतीच्या क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत तसेच विहिरीतील पाणी काढण्यासाठी मोटार सोडण्यात झाल्या आहेत आज संध्याकाळपर्यंत चार मजुरांचा शोध पूर्ण होईल असा अंदाज आहे.
————————————

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
म्हसोबाचीवाडी विहीर दुर्घटना मजुरांपर्यंत पोचण्यास आजही आले अपयश

म्हसोबाचीवाडी विहीर दुर्घटना मजुरांपर्यंत पोचण्यास आजही आले अपयश

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group