• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

इंदापूर तालुक्यातील जनतेने साथ दिल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी गावोगावच्या विकास कामांसाठी देऊ शकलो व यापुढेही देणार- आमदार दत्तात्रय भरणे

वडापुरीत 20 कोटी 70 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न

इंदापूर तालुक्यातील जनतेने साथ दिल्यामुळे  कोट्यावधी रुपयांचा निधी गावोगावच्या विकास कामांसाठी देऊ शकलो व यापुढेही देणार- आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर ता. 19 : आपणाला इंदापूर तालुक्यातील जनतेने मनापासून साथ दिली व तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली या संधीमुळेच आपण तालुक्यात गावोगावच्या विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणू शकलो. असे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

वडापुरी (ता. इंदापूर) येथे जवळपास 20 कोटी 70 लाख रुपयांच्या विकासा कामांचे भूमिपूजन उद्घाटन श्री भरणे यांच्या हस्ते 18 ऑगस्टला संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते.

यावेळी बोलताना श्री भरणे पुढे म्हणाले, जनतेने साथ दिल्याने आपण    कोट्यावधी रुपयाचा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शासनाच्या माध्यमातून आणू शकलो. यामुळे गावोगावच्या रस्ते पाणीपुरवठा आरोग्याच्या सुविधा शाळांच्या सुविधा   या व इतर सुविधांसाठी गावोगावी कोट्यावधी रुपयाचा देऊ शकलो .   तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, हर घर जल योजनेच्या माध्यमातून पाणी शेवटच्या घटकापर्यंत मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल. तालुक्यात योजना मोठ्या प्रमाणात आणायच्या असून राहिलेली अपुरे कामे सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी आणून आपण पूर्ण करणार आहे . असेही श्री भरणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना श्री गारटकर यांनी श्री भरणे यांच्या आमदार व मंत्री पदाच्या काळातील कामाचे कौतुक केले. 40 वर्षात तालुक्यात यापूर्वी कधी झाले नसेल एवढे काम श्री भरणे यांनी अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत केले. असेही गारटकर म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप (आबा) पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, युवा नेते दिपक जाधव, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे , बाळासो करगळ, सचिन सपकाळ, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————–

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
खडकवासल्याचे आवर्तन इंदापूर तालुक्यात सातच दिवस  राहणार

इंदापुर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या आवर्तनाचा कालावधी वाढण्याची शक्यता ?

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group