• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

भोई समाज बांधवांच्या विकासासाठी कटीबध्द – आमदार दत्तात्रय भरणे 

आजोती येथे बौद्ध विहार परिसरात संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन

भोई समाज बांधवांच्या विकासासाठी कटीबध्द – आमदार दत्तात्रय भरणे 

इंदापूर ता. 28  :  इंदापूर तालुक्यातील माझा भोई समाज बांधव अत्यंत प्रामणिक असुन मत्स्यमारी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे.त्यामुळे मत्स्यमारी व्यवसायाला भेडसवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कायम कटीबद्ध असल्याची ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

आजोती ता.इंदापूर येथे नारळी पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भोई समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते उजनी जलाशयामध्ये नारळ वाढवून जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,या प्रसंगी आ.भरणे बोलत होते.ते म्हणाले की,उजनी जलाशयाचा विस्तीर्ण भुभाग आपल्या इंदापूर तालुक्याला लाभला असल्यामुळे समृद्ध शेतीबरोबरच मत्स्यमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असल्या कारणाने हजारो कुटूंबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध असून या भागातील असंख्य भोई समाज बांधवांचा प्रपंच मासेमारीवर अवलंबून आहे.त्यामुळे लवकरच उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणावर मत्स्यबिज सोडण्यात येणार असल्याची माहितीही आ.भरणे यांनी दिली‌.

तसेच आपण मत्स्य व्यवसाय विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केल्याने मच्छीमार बांधवांच्या अडी-अडचणी जवळून पाहिल्या आहेत.त्यामुळे मंत्री असताना या विभागाशी संबंधित अनेक चांगले निर्णय घेऊन मच्छीमार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजोती सारख्या छोट्या गावाला आतापर्यंत जवळपास २० कोटी रूपयांचा निधी दिला असुन चिंधादेवी ते आजोती रस्त्याचे काम दर्जेदार झाले असल्याने,त्यामुळे गावचा दळण-वळणाचा प्रश्न कायम स्वरूपी सुटला असल्याचे आ.भरणे म्हणाले. त्याचबरोबर कै पै कालिदास दरदरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आमदार भरणे यांच्या हस्ते कै.पै.कालिदास (दादा) ग्रुपच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार भरणे यांच्यासह पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,सतीश पांढरे,युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,माजी सरपंच संजय दरदरे,प्रकाश शिंदे,नानासाहेब नरूटे,सचिन खामगळ कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी,युवराज पोळ,उमेश दरदरे,सुरेश दरदरे,पप्पु दरदरे,सागर दरदरे,राहूल दरदरे,उत्तम दरदरे,राहूल भोई,सागर दरदरे,प्रविण दरदरे तसेच कालिदास(दादा) ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
शेटफळगढे पाणीपुरवठा योजनेच्या तलावासाठी व आरोग्य केंद्रासाठी जागा देण्याचा ग्रामसभेचा ठराव

शेटफळगढे पाणीपुरवठा योजनेच्या तलावासाठी व आरोग्य केंद्रासाठी जागा देण्याचा ग्रामसभेचा ठराव

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group